*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले बेमुदत घंटानाद आंदोलन आज. ४५ व्या दिवशीही सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार तथा प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी+ समाज कल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी श्री. मदन मोहन भिसे यांनी आज दिनांक २४ डिसेंबर २० रोजी आमच्या दिनांक १० नोव्हेंबर २० च्या पत्राला जी माहिती दिली ती थातूरमातूर असून कार्यवाही सुरू आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाने जो खुलासापत्र दिलेच नाही तो केला आहे अशी खोटी माहिती देऊन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या निर्णयानुसार पदोन्नतीनिवड यादी बनविली नाही हे कबूल केले. अ.जा.बिंदुवर एन टी चा उमेदवार श्रीम. फाले यांची नियुक्ती बेकायदेशीर केल्याचे सिद्ध झाले. शासनाचे २९.१२.१७ चे चुकीचे पत्र जे खडसे नावाचे सहसचिव १८ आक्टोबर १७ ला म्हणतात ४/८च्या निर्णयाला स्थगिती आहे. तेच खडसे २९ डिसेंबर १७ चे पत्रात म्हणतात ४/८ च्या निर्णयाला स्थगिती नाही. शिवाय ते पत्र चुकीचे आहे हे नागपूर मॅटने खोटे ठरवले, विद्यमान सरकारने रद्द केले तरी ते मान्य करत नाहीत तर अजूनही समर्थन करत आहेत जि.प.उत्पन्नातील पदे समायोजित करा असा शासन निर्णय च नाही. मग समायोजन करणे चुकीचे आहे, शासनाच्या आदेशाला हरताळ फासला हे मान्य केले आहे ते कुणासाठी ? खुल्या वर्गातील कर्मचारी यांना वाचविण्यासाठी च ना ? त्यांना पुढील पदोन्नती चा लाभ मिळण्यासाठीच हे सिद्ध झाले. श्रीम.फाले मालवण पंचायत समिती मध्ये हजर कधी झाल्या ? तिथे किती दिवस होत्या ? जि प वित्त विभागामध्ये कधीपासून कार्यरत आहेत? ते का लपवितात, गटविकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ला यांना तो आदेश दिला च नाही, दिला असं दाखवून कर्मचाऱ्यांचा बळी देण्याची तजवीज सुरू केली आहे. आंदोलन केले म्हणून ते सुद्धा ४५ दिवसांनी.? केंद्रीय माहिती अधिकारात वर्ग १ चे अधिकारी विशाल पवार खोटे पडले चे सिध्द झाले.ते असे की दिनांक २५ मे २००४ चे आदेशानुसार कार्यवाही केली नाही म्हणून.सरमळकर यांनी अपील का केले ? याचा खुलासा करत नाहीत )पण अपील केलेचा आधार घेऊन सरमळकर यांचेवर अन्याय करत असल्याचे सिद्ध झाले. रोस्टर बिंदू चा अर्थ सोयीनुसार घेतलाचे सिध्द झाले.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले बेमुदत घंटानाद आंदोलन ४५ व्या दिवशीही सुरू…
