माजी उपसभापती शांताराम ऊर्फ काका मोरजकर यांचे निधन
*ð«कणकवली दि.२६-:* कणकवली तालुक्याचे माजी उपसभापती शांताराम ऊर्फ काका मोरजकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. अगदी ग्रामपंचायत सदस्य ते कणकवली तालुक्याचे उपसभापती म्हणून तर सेनेच्या काळात त्यांनी शाखा प्रमुख पासून १९९० सालापासून त्यांनी राजकारणात ठसा उमटविला होता.नारायण राव राणे यांचे ते विश्वासू होते.त्यांनी सेनेच्या काळात वीभाग प्रमुख पासून…
