*सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन*
*💫कुडाळ दि.२५-:* कुडाळ शहरातील रॉयल फुडस रेस्टॉरंट चे आज शानदार उद्घाटन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते या रेस्टॉरंट चे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार विभाग सौ. दर्शना बाबर देसाई, उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, रेस्टॉरंट चे मालक अतुल वाढोकार, पुरुषोत्तम वाढोकार, सौ कल्पना वाढोकार, अस्मिता अतुल वाढोकार आदी उपस्थित होते.
