рдЖрдВрдмреЛрд▓реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдирд┐рд╡рдбрдгреВрдХ рдЪреБрд░рд╢реАрдЪреА
भाजप विरुद्ध सेना अशी होणार लढत:दोन्ही पक्षश्रेष्ठींना प्रतिष्ठेची निवडणूक *ð«आंबोली दि.२७विष्णू चव्हाण-:* आंबोली ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप विरुद्ध सेना अशी लढत होणार असुन ही निवडणूक दोन्ही पक्षश्रेष्ठींना प्रतिष्ठेची होणार आहे. तर मतदार नाराज आहेत. आंबोली जमीन प्रश्न प्रलंबित आहे. दहा दिवसात माजीमंत्री यांनी आश्वासन दिले होते. आज दोन महिने झाले…
