सावंतवाडी-: जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस आज सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे व युवासेनेचे सर्व पदाधिकारी, सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस सावंतवाडीत साजरा
