*💫सावंतवाडी दि.२७-:* खासकीलवाडा येथील जूस्तीनगर येथील खुल्या क्षेत्रात नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते बॅच व शोभेच्या झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक उदय नाईक समृद्धीविरर्नोडकर, गुरु मटकर, अमित परब, प्रताप परब, एस. के. सावंत, मानकर सर, शेडगे, बाबा गावडे , राजन शिंत्रे , माळकर, खरोडे, रमेश निवळे ,प्रथमेश निवळे, चेंदवणकर, उदय भोसले, बाळ आजगावकर, राजू सावंत, सुरेश गावडे आदी उपस्थित होते.
खासकीलवाडा येथे नगराध्यक्ष संजू परब याच्या हस्ते बॅच व शोभेच्या झाडांचे वाटप
