Headlines

सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्यपदी समृद्धी कुडव बिनविरोध

*शिवसैनिकांचा जल्लोष *💫वेंगुर्ला दि.३१-:* वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून समृद्धी कुडव यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या एका जागेने शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यात आपले खाते खोलले आहे. त्यांच्या या निवडीने शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. वेंगुर्ला तालुक्यातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकूण ५५ अर्ज…

Read Full News

वैभववाडी तालुक्यातील 13 ही ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविणार – नासीर काझी

मांगवली ग्रामपंचायत बिनविरोध भाजपाकडे *💫वैभववाडी दि.३१-:* तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 15 जानेवारीला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. 13 ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविणार आहे.मांगवली ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आलेली आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे चे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.वैभववाडी…

Read Full News

वैभववाडी तालुक्यात २३६ पैकी २३४ अर्ज वैध

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी १०३ जागांसाठी दाखल केलेल्या २३६ पैकी २३४ अर्ज वैध ठरले आहेत. तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होऊ घातल्याआहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर होती. यात १३ ग्रामपंचायतीसाठी असलेल्या १०३ जागांसाठी तब्बल २३६ जणांनी…

Read Full News

आडवण भागात एकाच कुटुंबातील तीन कोरोना पॉझिटिव्ह

*💫मालवण दि.३१-:* मालवण शहरात आज तीन व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीनही व्यक्ती अडवण भागातील एकाच कुटुंबातील आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये तीनही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडून आल्या. शहरात उपचार सुरू असलेली कोरोना रुग्णसंख्या २२ झाली आहे. गेले काही दिवस सातत्याने मालवण शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

Read Full News

आचरा जेष्ठ नागरिक संघाच्या युवा गौरव पुरस्काराने निलेश सरजोशी सन्मानित

*💫मालवण दि.३१-:* आचरा जेष्ठ नागरिक सेवा संघातर्फे जाहीर झालेला युवा गौरव पुरस्कार निलेश सरजोशी यांना प्रदान करण्यात आला. आचरे पंचक्रोशीसाठी त्यांनी दिलेले योगदान, सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे असलेले कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आचरा जेष्ठ नागरिक सेवासंघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी…

Read Full News

काजरकोडं येथील बागेत सापडला एका व्यक्तीचा मृतदेह

सावंतवाडी-: कोलगाव काजरकोंड येथील एका बागे मध्ये एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, त्या व्यक्तीचे नाव सुरेश विष्णु राऊळ रा. नेमळे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोलगाव येथे तो आपल्या बहिणीकडे राहत होता. तर आपल्या उदरनिर्वाहासाठी फुल विक्रेत्यांना लागणारी पाने काढून देत होता. गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याने त्याची शोधाशोध देखील सुरू होती….

Read Full News

मळेवाड येथील श्री देव वेतोबा देवस्थान जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात

मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत *💫सावंतवाडी दि.३१सहदेव राऊळ-:* मळेवाड, धाकोरा, कोंडुरा या तीन गावचे ग्रामदैवत मळेवाड येथील श्री देव वेतोबा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचा १६ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. वेतोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २००४ सालापासून सुरूवात करण्यात आले होते. त्यापासून दरवर्षी मंदिर जीर्णोद्धार वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. यंदाचे…

Read Full News

श्री. अनंत स्मृती ट्रस्टच्या कॉन्व्हेंट स्कूलचा भूमिपूजन समारंभ संपन्न

बी एस सी नर्सिंग झालेल्या मुलींनी यूपीएससी एमपीएससी परीक्षा देऊन बनावे अधिकारी – के. मंजू लक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचे महत्व समजले असून गरीब कुटुंबातील मुलीही उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. त्यात श्री अनंत स्मृती ट्रस्टच्या नर्सिंग कॉलेज अशा मुलींना चांगले शिक्षण देवून उत्कृष्ठ अशा नर्सेस तयार करीत आहे. त्यांचे हे…

Read Full News

कांदळगावात २ जानेवारीपासून पुन्हा भरणार आठवडा बाजार

*💫मालवण दि.३१-:* कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेला तालुक्यातील कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आठवडा बाजार येत्या २ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत भरविला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा बाजार भरणार असल्याची माहिती कांदळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली आहे. कांदळगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील प्रत्येक शनिवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर…

Read Full News

नाशिक येथील जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ तृतीय

सिंधुदुर्ग संघाचे नेतृत्व केलेल्या राधिका घाटये हिचा ग्रामपंचायत तळवणेतर्फे सत्कार *💫सावंतवाडी दि.३१-:* नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने तृतीय क्रमांक मिळविला. राधिका नारायण घाटये हिने या संघाचे कर्णधारपद भूषविले. सिंधुदुर्गच्या या महिला संघाने मिळविलेल्या या यशामुळे सर्वत्र या टीमचे कौतुक होत असून राधिका घाटये हिचा ग्रामपंचायत तळवणेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार…

Read Full News

You cannot copy content of this page