विनय सावंत यांनी जखमी किंगफिशर पक्षाला दिले जिवदान…!
*ð«मालवण दि.०८-:* आपल्या घराच्या आवारात जखमी अवस्थेत आढळलेल्या किंगफिशर पक्षाच्या पंखाला झालेल्या जखमेवर औषधोपचार करत आचरा देवूळवाडी येथील विनय सावंत यांनी त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. गुरुवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या परीसरात घरातील मांजर शिकारीच्या प्रयत्नात असल्याचे विनय सावंत यांना दिसून आले.बारकाईने बघितल्यावर तेथे उडता येत नसलेला किंगफिशर पक्षी सावंत यांना…
