दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सावंतवाडी तालुका कॉंग्रेसचा पाठिंबा
*ð«सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला असून , या पार्श्वभूमीवर गुरुवारी या आंदोलनाच्या समर्थनात राज्यात सर्वत्र काँग्रेसने आंदोलन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखून शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा व्यक्त करत जोरदार घोषणा बाजी…
