*तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत
*💫सावंतवाडी दि.२१-:* राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे आगमन झाले असून, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले आहे.