*” त्या” अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी अन्य दोघांनाही जामीन मंजूर*

*💫सावंतवाडी दि.२१-:* एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या चार संशयित आरोपींपैकी तुषार तुळसकर व विठ्ठल चौगुले या दोघांना यापूर्वी जामीन मंजूर झाला होता. आज अजय कवठणकर आणि सलीम नजाफ या दोघांनाही न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.याकामी अँड संग्राम देसाई व अँड. पंकज आपटे यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page