मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा पदाधिकऱ्यांनी वाढदिवस साजरा
*ð«सावंतवाडी दि.११-:* मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा वाढदिवस आज सावंतवाडी येथे मनसेचे पदाधिकारी यांच्याकडून साजरा करण्यात आला आहे. यावेळी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
