परबवाडा येथे महिलांना व मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
*ð«वेंगुर्ला दि.१८-:* गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व कळावे व मासिक पाळी काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती मिळावी या उद्देशाने रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘सबला‘‘ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गावातील महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदूर्ग झोनचे असिस्टंट गव्हर्नर रोटेरीयन…
