Headlines

рдХреЛрдХрдгрд╛рддреАрд▓ рдорд╛рд▓рд╡рдг рдХреНрд╡рд╛рдпрд░ рдХреНрд▓рд╕реНрдЯрд░рдЪреЗ рдЙрджреНрдпрд╛ рдХреЗрдВрджреНрд░реАрдп рдордВрддреНрд░реА рдирд┐рддреАрди рдЧрдбрдХрд░реА рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рдСрдирд▓рд╛рдЗрди рдЙрджрдШрд╛рдЯрди…

*💫वेंगुर्ला दि.२१-:* कोकणातील – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील क्वायर क्लस्टरचे उद्या २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन होणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत,खासदार नारायण राणे,आमदार वैभव नाईक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे,अशी माहिती महिला क्वायर क्लस्टरचे चेअरमन तथा कृषीभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे दिली. शनिवार…

Read Full News

рдкрд░реНрдпрд╛рд╡рд░рдгрдкреВрд░рдХ рдореВрд░реНрддреАрд╕рд╛рдареА рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рд╕рдХрд╛рд░рд╛рддреНрдордХ:рдХреЗ.рдордВрдЬреВрд▓рдХреНрд╖реНрдореА…

कणकवलीतील इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धेचा निकाल जाहीर *💫कणकवली दि.२१-:* -गणेश मूर्ती प्रदर्शनाचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे.या मूर्ती इको फ्रेंडली कागदाच्या लगदयापासून पासून बनवल्या असल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आकर्षक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही गरज बनली आहे. गणेश उत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणणारा असून मूर्तिकारांच्या उन्नतीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत कोणत्या उपाययोजना करता येतील…

Read Full News

рдЬрдореАрди рд╡рд╛рджрд╛рд╡рд░реВрди рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд╣рд╛рдгрд╛рдорд╛рд░реА рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕рд╣рд╛ рдЬрдгрд╛рдВрдЪреА рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреАрдд рд░рд╡рд╛рдирдЧреА…

*💫कणकवली दि.२१-:* फोंडाघाट येथील जमीन वादावरून पारकर विरुद्ध कातरुड गटात झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यातील एकनाथ धोंडू कातरुड वगैरे 6 जणांचा जामीन कणकवली न्यायालयाने नामंजूर करत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. फोंडाघाट येथील पारकर आणि कातरुड या दोन कुटुंबात जमीन वादावरून तुंबळ हाणामारी झाली होती. यातील एका गटातील आरोपी एकनाथ कातरुड व अन्य 6 जणांची पोलीस कोठडी संपल्याने…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░рд╛рдд рдкреБрдиреНрд╣рд╛ рдЖрдврд│рд▓реЗ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдг…

मास्क सोशल डिस्टंसिंग पालन करा : उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी शहरात कोरोनाचे रूग्ण सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबतचा दुजोरा वैद्यकीय अधिक्षक डाॅ.उत्तम पाटिल यांनी दिला आहे. डॉ. पाटील म्हणाले की, लोकांनी न घाबरता स्वतःची काळाजी घेऊन मास्क सोशल डिस्टंसिंग पालन करावं असे आव्हान उपजिल्हा…

Read Full News

рдЖрджрд┐рд╡рд╛рд╕реА рдХрд╛рддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рд╡рдирд░рдХреНрд╖рдХрд╛рдВрдХрдбреВрди рдЕрдорд╛рдиреБрд╖ рдорд╛рд░рд╣рд╛рдг…

कातकरी समाजातील पुरुषांसह महिलेलाही दांड्याने झोडपले;अखंड लोकमंचचे नामानंद मोडक यांनी फोडली अन्यायाला वाचा *💫कणकवली दि.२१-:* आदिवासी कातकरी समाजातील पुरुषांसह महिलेला फोंडाघाट वनक्षेत्रातील वनरक्षकांकडून दांड्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून याविरोधात अखंड लोकमंच चे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी आवाज उठवत पीडित कातकरी आदिवासींसह पोलिसांकडे दाद मागितली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही याबाबत तक्रार करणार…

Read Full News

рдирд╛рд╢рд┐рдХ рдпреЗрдереАрд▓ резрек рд╡рд░реНрд╖ рд╡рдпреЛрдЧрдЯрд╛рддреАрд▓ рдХреНрд░рд┐рдХреЗрдЯ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрддреАрд▓ ‘рдПрдореНрд╕ рдЕрдХреЕрдбрдореА’ рд╕рдВрдШ рдЙрдкрд╡рд┐рдЬреЗрддрд╛

*सभापती उदय नाईक यांनी सुरू केलेल्या अकॅडमी मध्ये सर्व खेळाडूंनी घेतले होते प्रशिक्षण *💫सावंतवाडी दि.२०-:* नाशिक येथे पार पडलेल्या १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील ‘एम्स ॲकॅडमी’ संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती उदय नाईक यांचे सुपुत्र मंथन नाईक व त्याच्या टीमने उत्कृष्ट अशी खेळी साकारत स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले…

Read Full News

рд▓рд╛рдЪ рдШреЗрддрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рдХрд╕рд╛рд▓ рдордВрдбрд│ рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рд╕ рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреА

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२०-:* अभिलेखात जमीन अधिकाराबाबची नोंद घालण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे याला सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. संशयित आरोपीच्या वतीने वकील संग्राम देसाई, वकील अविनाश परब, वकील सुहास साटम, वकील अशपाक शेख यांनी काम पाहिले. ओरोस येथील पद्मनाभ परब यांनी अणाव…

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│ рдПрдо.рдЖрдп.рдбреА.рд╕реА. рдпреЗрдереЗ рдмрд╛рдХрдбреНрдпрд╛рдВрдЪреЗ рд▓реЛрдХрд╛рд░реНрдкрдг….

युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व उषा आठल्ये यांचा स्तुत्य उपक्रम *💫कुडाळ दि.२०-:* येथील युवा फोरम भारत संघटना मुख्य कार्यालय येथे ,युवा फोरम भारत संघटनेमार्फत कुडाळ शहरातील श्रीरामवाडी, कुडाळ एम.आय.डी.सी. (टाकीवर) येथे, शतपावली करण्यासाठी वृद्ध माणसं येतात. त्यांना बसायला मिळावे म्हणून युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व…

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рддрд╛рдг рддрдгрд╛рд╡ – рдХрд╛рд░рдгреЗ рд╡ рдЙрдкрд╛рдп рдХрд╛рд░реНрдпрд╢рд╛рд│рд╛ рд╕рдВрдкрдиреНрди

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन *💫सावंतवाडी दि२०-:* सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान व उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने ” *ताण तणाव – कारणे व उपाय”* या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या समुपदेशक सौ अदिती कशेळीकर यांनी मार्गदर्शन केले. निवडक निमंत्रितांसाठी ही कार्यशाळा आयोजित…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рддреАрд▓ рдкрд╣рд┐рд▓реНрдпрд╛ рд╕рд╛рдпрд▓реЗрдЬ рдорд╢реАрдирдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…

कल्पवृक्ष शेतकरी गट, भगीरथ प्रतिष्ठान झाराप व हेडगेवार प्रकल्प माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन *💫सावंतवाडी दि.२०-:* कल्पवृक्ष शेतकरी गट मळगाव, भगीरथ प्रतिष्ठान झाराप व हेडगेवार प्रकल्प माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव-ब्राह्मणआळी येथे दुध व्यावसायिक शेतकरी प्रशिक्षण पार पडले. यावेळी सिंधुदुर्ग पर्यायाने मळगावातील पहिल्या सायलेज मशीनचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. प्रशिक्षणाचा मळगावातील शेतकऱ्यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page