Headlines

विजकनेक्शन तोडणी विरोधात भाजपचे २४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गसह राज्यात जेलभरो आंदोलन…

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती *💫कणकवली दि.२२-:* विजबिलमाफी मिळावी आणि थकीत विजग्राहकांची विजकनेक्शन तोडणी विरोधात भाजपा 24 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गसह राज्यात जेलभरो आंदोलन छेडणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे. पालकमंत्र्यानी विजकनेक्शन न तोडण्याचेआदेश देऊनही पालकमंत्र्यांना न…

Read Full News

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात राजकीय कोरोना तर आला नाही ना…?

भाजपा आमदार नितेश राणे यांचा खोचक सवाल *💫कणकवली दि.२२-:* राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री कोव्हीड पॉझिटिव्ह सापडू लागलेत. सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात राजकीय कोरोना तर आला नाही ना, असा खोचक सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मागील दीड वर्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणारे आरोग्यमंत्री टोपे कोव्हीड पॉझिटिव्ह आले…

Read Full News

आदिवासी कातकरी मारहाण प्रकरण ; वनपाल सह सर्व आरोपीना 1 दिवस पोलीस कोठडी….

*💫कणकवली दि.२२-:* फोंडाघाट येथील आदिवासी कातकरीना मारहाण करणे वनपाल आणि वनरक्षकांना चांगलेच भोवले असून वनपाल शशिकांत साटम यांच्यासह अन्य 4 वनरक्षकांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ रोहिणी सोळंके यांनी या गुन्ह्यातील वनपाल शशिकांत साटम, वनरक्षक संदिपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छीन्द्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल या आरोपीना…

Read Full News

सिंधुदुर्गात यावर्षी भात खरेदीचा उच्चांक…

३ हजार ९९५ शेतकऱ्यांकडून ४४ हजार ४८१ क्विंटल भाताची खरेदी;आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश_* *💫कुडाळ दि.२२-:* पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५ भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली होती. या सर्व भात खरेदी केंद्रांमधून २० फेब्रुवारी पर्यंत एकूण…

Read Full News

विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तिवर सक्तीने दंडात्मक कारवाई…

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी : सार्वजनिक, धार्मिक व व्यक्तिगत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार *💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी यापुढे विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तिवर सक्तीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोरोना टेस्ट वाढविण्यात येणार आहेत. मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून सार्वजनिक, धार्मिक व व्यक्तिगत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यात येणार…

Read Full News

विनामास्क फिरणाऱ्या 240 जणांवर कारवाई….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एका दिवसात, विनामास्क फिरणाऱ्या 240 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण 48 हजार रुपये दंड वसूल करणयात आला आहे. कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात गडगडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस…

*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी शहर व तालुक्यात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व गडगडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला. गेले काही दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल सायंकाळी सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळला होता. तसेच काल रात्रीही तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तसेच आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी तीन वाजण्याच्या…

Read Full News

दोडामार्ग मध्ये अवकाळी पावसाचा तडाखा….

शेतकरी चिंतेत *💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* आज दोडामार्ग शहर व परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अवेळी पडलेल्या पावसाचा काजू पिकांवर मोठा परिणाम होणार असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची एकच तारांबळ उडाली. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी झालेल्या पावसाचा परिणाम काजू पिकावर होणार आहे….

Read Full News

विज कनेक्शनबाबतअरेरावी करणाऱ्या विज अधिकाऱ्यांना भाजपा कार्यकर्ते शॉक ट्रीटमेंट देतील….

भाजपा आमदार नितेश राणे यांचा सज्जड इशारा *💫कणकवली दि.२२-:* पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा व्यापारी संघाने भेट घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी विजतोडणीबद्दल मला विचारल्याशिवाय विजतोडणी करायची नाही असा मारलेला डायलॉग फसवा आहे. पालकमंत्र्यांच्या या डायलॉगबाजीनंतरही आज सकाळी सिंधुदुर्गात विजअधिकारी विजतोडणी करत आहेत. पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाला भीक न घालता वीज अधिकारी विजकनेक्शन तोडतान अरेरावी करणाऱ्या विजअधिकाऱ्यांना…

Read Full News

सावंतवाडीत २७ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिर…

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन *💫सावंतवाडी दि.२२-:* जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी २७ फेब्रुवारीला काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृह, एस टी स्टँड नजीक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर समोर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते १.३० व सायंकाळी ३ ते ५.३० या वेळेत…

Read Full News

You cannot copy content of this page