рдорд╕реБрд░реЗ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддрдЪреА рдЧреНрд░рд╛рдорд╕рднрд╛ рд╕рдВрдкрдиреНрди
*ð«मालवण दि.२४-:* मसुरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या बिळवस ग्रामपंचायतीच्या कार्यालय इमारत जागेबाबत सद्या वादंग निर्माण झाला असतानाच आज याबाबत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मालवण बेळणे रस्त्यालगतची बिळवस टेलिफोन केंद्राजवळील श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव यांच्या मालकीची जागा श्रीमती पालव या बक्षीस पत्राने विनामूल्य देत असल्याने या जागेचे सरपंच यांनी लवकरात लवकर बक्षीस पत्र करावे…
