माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कुल पेंडुर येथील १० मुलींना सायकल वितरण….
*ð«मालवण दि.२६-:* माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून, गोवा विमानतळ प्राधिकरण व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कुल पेंडुर मधील १० मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. गरजू व लांब अंतरावर राहणाऱ्या मुलींची शाळेत येण्या जाण्याची सोय व्हावी ग्रामीण भागात असलेली वाहतुकीची समस्या दूर व्हावी अशा उद्देशाने मा. सुरेश प्रभू गेली कित्येक वर्षे…
