*बोगस सिलिका वाळूचे वाहतूक पास तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

*💫कणकवली दि.२६-:* बोगस सिलिका वाळूचे वाहतूक पास तयार करून कोट्यवधीची सिलिका वाळू वाहतूक केली आहे. हे पास तयार करणाऱ्यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page