सन्मान नारीचा सन्मान नादुर्गांचा कार्यक्रमांतर्गत तळागाळातील महिलांचा सन्मान…

”महिलांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कोकण संस्थेकडून गौरव”.. ⚡सावंतवाडी ता.३०-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून डोंगराळ व दुर्गम भागातील महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या नारिंचा सन्मान म्हणजेच नवदुर्गेचा सन्मान दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी इन्सुली सावंतवाडी येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटील, डॉक्टर, वकील, ग्रामपंचायत मधील महिला सरपंच आणि सदस्य या आपल्या…

Read More

आंबडोस गावचा पारंपारिक दसरा उद्या…

⚡ओरोस ता २९-: मालवण तालुक्यातील आंबडोस गावची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ यांचा खंडे नवमीचा दसरा बुधवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मानकरी मंडळी, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे. फोटो:- श्री देव रवळनाथ

Read More

लाडक्या बहिणींना ई-केवायसी ठरतेय डोकेदुखी !

तांत्रिक बिघाडामुळे सायबर केंद्रावर महिलांच्या रांगा ! ⚡सिंधुदुर्ग दि.२९-: लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना ईकेवायसी बंधनकारक केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला दूरदूरहून सायबर केंद्रांवर येत आहेत. रांगा लावूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य…

Read More

कणकवली कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती…

कणकवली : सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या मार्फत कणकवली कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात साई रूप हॉस्पिटल, कुडाळ येथील सायकोलॉजिस्ट श्रीमती रूफा नाईक यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवन कांबळे यांनी अंमली पदार्थाचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहण्याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमासाठी…

Read More

कोटकामते लिंगडाळवाडी येथे होणाऱ्या शासकीय आरोग्य उपकेंद्राचे थाटात भूमिपूजन…!

⚡मालवण ता.२९-:देवगड तालुक्यातील कोटकामते लिंगडाळवाडी येथे होणाऱ्या शासकीय आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन माजी आमदार अजित गोगटे व माजी जि प अध्यक्ष सदा ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या आरोग्य उपकेंद्रासाठी कोटकामते सरपंच ऋतुजा खाजनवाडकर यांनी आपली पाच गुंठे जागा मोफत दिली आहे. बऱ्याच दिवसापासून मागणी असलेल्या या केंद्रासाठी सदा ओगले यांनी सतत पाठपुरावा करून हे…

Read More

धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडे आमरण उपोषणाला सिंधुदुर्गातील धनगर समाजाचा पाठिंबा…

⚡वैभववाडी ता.२९-: धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणजेच धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शासन आदेश काढावा जालना येथे उपोषण करते दीपक बोराडे आमरण उपोषणास बसले आहेत सदर उपोषणास आमचा पाठिंबा आहे असे निवेदन धनगर समाज सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी सुरेश झोरे बापू खरात संतोष साळसकर…

Read More

पर्यटन क्षेत्रातील समस्यांवर मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन मार्ग काढू…

एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.२९-:जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प भूसंपादन याविषयी आढावा दौरा चालू असून सी-वर्ल्ड प्रकल्प सुरु करणे, तसेच पर्यटन क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. याविषयी मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढू, असे राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी तारकर्ली येथील बैठकीत सांगितल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक…

Read More

कट्टा येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.२९-: कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला या स्पर्धेत इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी मधील विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणेगट-5 वी1) सोहम संदिप मुसुरकर (इ. 5वी) – प्रथम2) काव्या वैभव गिरकर (इ. 5वी) – द्वितीय3) रुद्र…

Read More

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझारची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी स. का. पाटील सिंधुदूर्ग कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या विकासात्मक व धोरणात्मक चर्चेने संपन्न झाली. यावेळी संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा आदर्श कामगार पुरस्कार कर्मचारी सौ. राधा कृष्णा…

Read More

असनीये येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.२९-: समाजासाठी रक्तदान हे सर्वात मोठे दान असून, यामधून असंख्य जीव वाचवले जाऊ शकतात. या सामाजिक जाणिवेतून कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सक्षम कोकण फाऊंडेशन असनीये आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने असनीये येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीराला दात्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, असनीये सरपंच…

Read More
You cannot copy content of this page