जिल्हाधिकाऱ्यांबाबत तानाजी कांबळे यांनी केलेल्या तक्रारी हास्यास्पद…
यापुढे त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या करू;मंगेश तळवणेकर यांचा इशारा_* *ð«सावंतवाडी दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षम जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याबाबत तानाजी कांबळे यांनी केलेल्या तक्रारी या हास्यास्पद आहेत. अशा अव्वल दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या करू, असा इशारा असे माजी शिक्षण…
