तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड
*ð«देवगड दि.०८-:* देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी अयोध्याप्रसाद गावकर यांची बिनविरोध निवड झाली. देवगड तालुका पत्रकार समितीच्या नुतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया देवगड येथील स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात सोमवारी निरिक्षक रमेश जोगळे आणि एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे मावळते अध्यक्ष प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष दयानंद मांगले, साईनाथ गांवकर, सचिव स्वप्नील लोके, खजिनदार…
