рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд░рдХреНрд╖рдг рдЖрдгрд┐ рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдо рдЪреМрдХрд╢реАрдмрд╛рдмрдд рдХреЗрд▓реА рдЬрд╛рдд рдЖрд╣реЗ рджрд┐рд░рдВрдЧрд╛рдИ-рд░рдореЗрд╢ рдХрд░рдВрдЧреБрдЯрдХрд░
*पुन्हा एकदा वेधले निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष *ð«मालवण दि.१० -:* मालवण शहरातील एका सर्व्हे नंबरवरील प्रॉपर्टीमध्ये २० फूट रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण आणि त्यावरील बांधकामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक रमेश करंगुटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र मागणीस प्रतिसाद न मिळाल्याने करंगुटकर यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मालवण…
