अधिक्षक अभियंता कडून माझे वीजबिल माझी जबाबदारी उद्देशिकेचे प्रबोधन
रिक्षाना स्टिकर लावत जनतेला प्रबोधन करण्याचा प्रयत्न* *ð«कुडाळ दि.१२-:* अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय अधिकारी-कर्मचारी यांनी आज एमआयडीसी कुडाळ येथील रिक्षा स्टँड येथे भेट देऊन माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे प्रबोधन केले व माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे लेबल रिक्षा मालक यांच्या समक्ष वाहनावर चिकटवण्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या…
