जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.३०-: : जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज सावंतवाडी बाजारपेठ न आयोजित नवरात्र उत्सवाला भेट देत दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतला. यावेळी सुधीर आडीवरेकर,उदय नाईक,अतुल पेंढारकर, सत्या बांदेकर, प्रसाद माने; शैलेश गंवढळकर, आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते

Read More

नेमळे होम मिनिस्टर स्पर्धेत साक्षी राऊळ ठरली पैठणीची मानकरी…

रित्विका घोगळे द्वितीय, दिव्या राऊळ तृतीय विजेत्या.. सावंतवाडी : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री देवी सातेरी मंदिर नेमळे येथे भजनप्रेमी कला क्रीडा मंडळ नेमळे यांच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पैठणीच्या या कार्यक्रमात साक्षी सखाराम राऊळ हिने भज प्रेमी कला क्रीडा मित्र मंडळ पुरस्कृत प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी जिंकत…

Read More

प्रेरणा भोसलेने पटकावलं आणखी एक सुवर्णपदक…

⚡सावंतवाडी ता.३०-: खेमराज बांदाच्या प्रेरणा जय भोसले हिने प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली किक बॉक्सिंग स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली.प्रेरणा भोसलेचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.गेल्याच महिन्यात झालेल्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण तर कराटे स्पर्धेत ब्रांझ पदक मिळवले होते.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने…

Read More

बांदा विभागाच्या वतीने आयोजित पोषण माह निमित्ताने जनजागृती कार्यक्रम संपन्न…!

⚡बांदा ता.३०-: सार्वजनिक नवरात्र उत्सव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बांदा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बांदा विभागाच्या वतीने पोषण माह निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राज्यात शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत पोषण माह आयोजित करण्यात आला आहे. बालकांमधील वाढता लठ्ठपणा, कुपोषण कमी करणे, वडिलांचा बालसंगोपनातील सहभाग वाढविणे, बालकांना…

Read More

पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची ३१ मार्च २०३० पर्यंत मुदत …!

⚡मालवण ता.३०-:केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची मुदत आता ३१ मार्च, २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालवण शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, हातगाडी चालक आणि रस्त्यांच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांनी -पुढे यावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेने केले आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत…

Read More

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या ८० स्वयंसेवकांनी मालवण दांडी किनाऱ्यावर गोळा केला १ टन प्लास्टिक कचरा …!

⚡मालवण ता.३०-:सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा एनएसएस व एनसीसी विभागाच्या वतीने राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र ( एन सी सी आर) पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून मालवण दांडी किनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात दांडेश्वर मंदिराच्या परिसरापासून अर्धा किलोमीटर…

Read More

निवजे गावात नुकसानीची भाजपने केली पाहणी…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती;आर्थिक मदत सुध्दा केली.. ⚡ओरोस ता ३०-:कुडाळ तालुक्यातील चक्रीवादळामुळे निवजे गावातील प्रसाद नामनाईक यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजू राऊळ यांच्या गुरांचा गोठा व अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि भाजपच्या वतीने मदत देखील करण्यात आली. यावेळी दादा…

Read More

आदर्श सरपंच प्रवीण पंडित यांचा भाजपा युवा नेता विशाल परब आणि अँड अनिल निरवडेकर यांच्याकडून गौरव…

⚡बांदा ता.३०-: महाराष्ट्र राज्याचा मानाचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यातील कास गावाचे सरपंच श्री. प्रवीण पंडित यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. युवा नेते विशाल परब आणि अँड. अनिल निरवडेकर यांनी संयुक्तपणे श्री. प्रवीण पंडित यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. श्री. प्रवीण पंडित यांनी आपल्या कार्यकाळात कास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उल्लेखनीय काम…

Read More

झाराप फाटा येथील अपघात विद्यार्थी ठार…

दोन विद्यार्थी जखमी:संतप्त नागरिकांचा रास्ता रोको.. कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या कारने एका दुचाकी मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर या मोपेड वर असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता झाला. त्यानंतर महामार्गावरच मृतदेह ठेवत संतप्त…

Read More

मालवणात निघाली दुर्गामाता दौड; सकल हिंदू बांधव भगिनींचा सहभाग…!

⚡मालवण ता.३०-:जय श्री राम… जय जिजाऊ… जय भवानी… जय शिवाजी… भारत माता की जय अशा घोषणा देत आणि भगवा ध्वज फडकवत आज मंगळवारी मालवण शहरात राजमाता जिजाऊंचे आणि दुर्गा मातेचे स्मरण करण्यासाठी दुर्गा माता दौड संपन्न झाली. या दौड मध्ये सकल हिंदू समाजातील महिला व पुरुष सहभागी झाले होते. या दौडला सकाळी ८ वाजता मालवण…

Read More
You cannot copy content of this page