कारिवडे येथून सावंतवाडीला येणारी बस सेवा वारंवार अनियमित विलंबन होत असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक…
सावंतवाडी एस.टी. आगार प्रमुखांची भेट घेऊन जाब विचारत आपल्या मागण्यांचे निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.०१-: कारिवडे येथून सावंतवाडीला येणारी कालिका मंदिर बस सेवा वारंवार अनियमित आणि विलंबाने होत असल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. या बस सेवेच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या कारिवडे ग्रामस्थांनी सावंतवाडी एस.टी. आगार प्रमुखांची भेट घेऊन जाब विचारत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. बस…
