प्रताप सरनाईक आणि वायकर हे मुखवटा,खरा कलाकार कलानगरमध्ये बसलाय – नितेश राणे
*ð«कणकवली दि.२४-:* मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक त्याच भुयारी गटार जात कलनागरमध्ये. अजून थोडा ईडीचा तपास खोलात जाऊन झाला आणि भुयारी गटारातून ते गेले तर थेट कलानगरमध्ये पोचतील. मुख्य सूत्रधार हा कलनागरमध्ये बसला आहे,अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करत निशाणा साधत केली. कणकवली येथे त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शिवेसना…
