Headlines

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереВрди рдмреЗрдкрддреНрддрд╛ рдЭрд╛рд▓реЗрд▓реА рд╕реЛрдиреБрд░реНрд▓реА рдпреЗрдереАрд▓ рддреА рдорд╣рд┐рд▓рд╛ рд╕рд╛рдкрдбрд▓реА

*💫सावंतवाडी दि.३०-:* काल मळगाव येथून बेपत्ता झालेली सोनुर्ली येथील महिला सौ. श्रुती सत्यवान मसुरकर ( वय २५) ही सापडली असून, आज ती स्वतः हुन पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. त्यानंतर तिच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधत त्या महिलेस नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. याबाबतची माहिती पोलिस शरद लोहकरे यांनी दिली आहे.

Read More

рд╕рд┐рдВрдзреБрд░рдХреНрддрдорд┐рддреНрд░ рдкреНрд░рддрд┐рд╖реНрдард╛рдирдЪреНрдпрд╛ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд░рдгреА рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рд╣реЗрдордВрдд рдорд░рд╛рдареЗ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рдпреБрдХреНрддреА

*💫सावंतवाडी दि.३०-:* मळेवाड – सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” च्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी हेमंत रमाकांत मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी भटवाडी, सावंतवाडी येथील वि. स. खांडेकर विद्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात…

Read More

рдЬрдирддреЗрдордзреАрд▓ рддреАрд╡реНрд░ рдЕрд╕рдВрддреЛрд╖ рдЖрдгрд┐ рдЬрдирднрд╛рд╡рдирд╛ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рд╕реНрддрд░рд╛рд╡рд░ рдорд╛рдВрдбрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдордирд╕реЗрдЪреЗ рд▓рдХреНрд╖рд╡реЗрдзреА рдЬрди рдЖрдВрджреЛрд▓рди….

जनतेने सहभागी होण्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे आणि सचिव राजेश टंगसाळी यांचे आवाहन *💫कुडाळ दि.३०-:* राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार कारभारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. हा असंतोष व जनभावना जिल्हा प्रशासन स्तरावर मांडण्यासाठी मनसेने ३ डिसेंबर रोजी लक्षवेधी जन आंदोलन पुकारले आहे. जनतेनेही या आंदोलनात उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव…

Read More

рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд▓рд╛ рдлреБрд╕ рд▓рд╛рд╡реВрди рдкрд│рд╡реВрди рдиреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рдпреБрд╡рдХ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд

*तक्रारीनंतर १ तासात लावला पोलिसांनी मुलीचा शोध *💫सावंतवाडी दि.३०-:* तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला आज तालुक्यातील मोतेस फेद्रू रोड्रिक्स रा.शेर्ले या युवकाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसात दाखल करताच एका तासात पोलिसांनी धडक कारवाई करत पोलिसांनी त्या युवकासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. असून संबंधित मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा…

Read More

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рдкреНрд░рдгрд┐рдд рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░ рд░рд╛рдЬреНрдп рдорд╛рдерд╛рдбреА рдЬрдирд░рд▓ рдХрд╛рдордЧрд╛рд░ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛ рд╕рд░рдЪрд┐рдЯрдгреАрд╕ рдкрджреА рдкреНрд░рд╢рд╛рдВрдд рдХреЛрдард╛рд╡рд│реЗ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рдпреБрдХреНрддреА

*💫सावंतवाडी दि.३०-:* शिवसेना प्रणीत महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदी सावंतवाडीतील प्रशांत कोठावळे यांची निवड मा. शिवसेना पक्षप्रमूख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानूसार संघटनेचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष निलेश उर्फ आप्पा पराडकर यांनी केली त्याबाबतचे नियुक्ती पत्र पराडकर यांनी त्यांना दिले. ह्या प्रसंगी हिंदभारतीय जनरल कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस घनःशाम नाईक, माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष…

Read More

рдкреНрд░рд╕рд┐рджреНрдз рдЙрджреНрдпреЛрдЬрдХ рдХреГрд╖реНрдгрд╛ рдкрд╛рд▓рдпреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди

*💫दोडामार्ग दि.३०-:* तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि भंडारी समाजाचे तालुकाध्यक्ष तसेच लाकूड व्यापारी संघटना दोडामार्ग चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर यांचं रविवारी रात्री गोवा बांबुळी येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दोडामार्ग परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕рдордзреНрдпреЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░ рджрд╣рд╛рдлреБрдЯреА рдордЧрд░….

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण; पाळीव जनावरांना धोका; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी *💫बांदा दि.२९-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.1 जवळ दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी एका महाकाय आठ ते दहा फुटी मगरीचे दुचाकीस्वारास दर्शन झाले. केणीवाडा येथे मे महिन्यामध्ये वनविभागाच्या हातातून निसटलेली ती मगर हिच तर नव्हे ना, अशा भितीदायक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी…

Read More

рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрд▓рд╛ рдлреБрд╕ рд▓рд╛рд╡реВрди рдкрд│рд╡рд┐рд▓реНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдбрд┐рдЧрд╕ рдпреЗрдереАрд▓ рдпреБрд╡рдХ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд

*💫कुडाळ दि.२९-:* कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला डिगस राणेवाडी येथील संशयित संभाजी ऊर्फ आनंद अशोक राणे, वय. २५ याला कुडाळ पोलिसांनी मोठ्या शिथाफिने ताब्यात घेण्यात अखेर यश मिळवले आहे. डिगस येथील घरी आला असताना या संशयिताला त्याच्या राहत्या घरातूनच पहाटे ५ वा.तर या अल्पवयीन मुलीला सावंतवाडी परिसरातून…

Read More

рдпреБрд╡рд░рд╛рдЬ рд╡рд╛рд░рдВрдЧ рдореГрддреНрдпреВ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдорд╣рддреНрддреНрд╡рд╛рдЪреЗ рдзрд╛рдЧреЗрджреЛрд░реЗ рд╣рд╛рддреА рд▓рд╛рдЧрдгреНрдпрд╛рдЪреА рд╢рдХреНрдпрддрд╛

कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती कुडाळ प्रतिनिधी:- हळदीचे नेरूर येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या युवराज वारंग (१८) या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी आता काही महत्त्वाचे धागे दोरे हाती लागणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. युवराज याच्या गोळी लागुन मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी युवराज याच्याबरोबर शिकारीसाठी…

Read More

рд╡рд╛рдпрд░реА рдпреЗрдереАрд▓ рддрд░реБрдгрд╛рдЪреА рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛

*💫मालवण दि.२९-:* मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या मंदार चंद्रशेखर चव्हाण (वय-३०) या तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच मालवणचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर…

Read More
You cannot copy content of this page