рдорд╛рд▓рд╡рдг рдЧреНрд░рд╛рдореАрдг рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рд╕рдорд╕реНрдпрд╛рдВрдмрд╛рдмрдд рд╡реЗрдзрд▓реЗ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╕реЗрд╡рд╛ рдЙрдкрд╕рдВрдЪрд╛рд▓рдХрд╛рдВрдЪреЗ рд▓рдХреНрд╖…
*ð«मालवण दि.१५-:* मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीवर आलेले आरोग्य सेवा विभागीय उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांची माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर व नागरिकांनी भेट घेत ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत लक्ष वेधले. रुग्णालयातील डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची पदे भरली जावीत, कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ मिळावा, स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे यासह ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे अशा विविध मागण्या…
