वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सिद्धेश परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
*ð«वेंगुर्ला दि.१५अजय गडेकर-:* वेंगुर्ला तालुक्यात कृषिपंपाची कनेक्शनस भरपूर प्रमाणात आहेत.शासनाच्या काही अटींमुळे त्या संपूर्ण बंद होती.इतर तालुक्यात त्या सुरू आहेत.परंतु वेंगुर्ला तालुक्यात बरीच वर्षे शेतीपंप कनेक्शन देण्यास सुरुवात का झाली नाहीत? याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदर कनेक्शन देण्यात सुरुवात करण्यात यावी, असा ठराव माजी सभापती व पं. स.सदस्य सुनिल मोरजकर यांनी आज झालेल्या पं….
