“ते” पदोन्नती आदेश रद्द करण्यात येतील

*खासदार विनायक राऊत यांचे रावजी यादव याना आश्वासन *💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की मागासवर्गीयांना विशेषतः नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात. याची अनेक उदाहरणे आहेत स्वतः मी आहेच. या आंदोलनाला ही श्री.सरमळकर यांचेच नव्हे तर अशी अनेक उदाहरणे आहेत. आमच्या या आंदोलनाकडे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दुर्लक्षित का करत आहेत हे तेच…

Read More

बॅ. नाथ पै यांचे कार्य अलौकिक : पालकमंत्री उदय सामंत…

*💫वेंगुर्ला दि.१८अजय गडेकर-:* बॅरिस्टर नाथ पै यांचे कार्य अलौकिक आहे.वेंगुर्ले येथे न.प.ने तात्काळ १० गुंठे जागा उपलब्ध केल्यास मी ५० लाख रुपयांचे चांगले संकुल (कम्युनिटी सेंटर) डीपीडीसी च्या माध्यमातून रत्नागिरी प्रमाणे वेंगुर्ले शहरामध्ये उभे करू.”वेंगुर्ले शहरातील विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्याची संधी मिळाली पाहिजे,वेंगुर्ला शहरातील विद्यार्थ्यांना चांगली व्यायामशाळा – जिम उपलब्ध व्हावी आणि महिलांबद्दल विशेष आदर…

Read More

वेंगुर्ले तालुक्यात सागरतीर्थ – आरवली ग्रामपंचायत वर शिवसेना – भाजपाचे वर्चस्व…

*💫वेंगुर्ला-:* वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत वर शिवसेना पुरस्कृत सागरतीर्थ गाव विकास पॅनेलने तर आरवली ग्रामपंचायतवर भाजपा पुरस्कृत आरवली गाव विकास पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे.वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली या दोन ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रिया आज वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे पार पडली.यामध्ये सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने ५ जागांवर विजय मिळविला.तर आरवली ग्रामपंचायतीवर भाजपाने ५ जागांवर विजय मिळविला.वेंगुर्ला तालुक्यातील…

Read More

*देवगड तालुक्यातील २३ पैकी १७ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

देवगड  :प्रतिनिधी   देवगड तालुक्यामधील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा सोमवारी निकाल जाहीर झाला असून यामध्ये  भाजपाने १७ ग्रामपंचायतीवर तर  सेनेने ५ ग्रामपंचायतींवर झेंडा \डकविला आहे तर रहाटेश्वर ग्रामपंचायतीवर सेनेने दावा केला आहे मात्र या ग्रामपंचायतीमध्ये भाजपा व सेना या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ३ सदस्य विजयी झाल्याने सत्तेची चावी अपक्ष उमेदवारांच्या हाती आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे विजयी…

Read More

*मालवण मधील विजयाचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांना – धोंडी चिंदरकर

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यात पाच ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून याचे सारे श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री, असूनही शिवसेना गावांमधील मूलभूत गरजा पूर्ण करू शकली नाही. शिवसेनेचे लोकप्रतिनिधीनी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात आले म्हणूनच निवडणुकीत मतदार भाजपच्या पाठीशी ठाम राहिला. मालवण तालुक्यात एकसंघ पणे काम करणाऱ्या…

Read More

*आगामी काळात तिन्ही आमदारासह जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकेल

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला विश्वास* *💫कणकवली दि.१८-:* शिवसेना आणि महाविकास आघाडीला जिल्हा वासीयांनी जागा दाखवून दिली. सिंधुदुर्गावर सूड उगवणाऱ्या ठाकरे सरकारला मतदारांनी चपराक दिली आहे. आगामी काळात सिंधुदुर्गात तिन्ही आमदार भाजपाचेच असतील. जिल्हा परिषद, पं स वर भाजपाचाच झेंडा फडकेल अशा शब्दांत ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया…

Read More

सावंतवाडीत नागरिकांना साखर, तिळगुळ वाटप करून भाजप सरकारचा निषेध

विभावरी सुकी यांच्या नेतृत्वाखाली निषेध *💫सावंतवाडी दि.१८-:* केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस च्या दरात भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फटका बसल्याने आज सकाळी ११.३० वाजता गांधी चौक व नगरपरिषद सावंतवाडी जवळील पेट्रोल पंपाजवळ गांधीगिरी मार्गाने पंपावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना…

Read More

*माझ्या वरील खोट्या टिकेला जनतेने प्रतिउत्तर दिले – नितेश राणे

*💫कणकवली दि.१८-:* पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार राऊत यांनी माझ्यावर केलेल्या खोट्या टीकेला जनतेनेच प्रत्युत्तर दिले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. भाजपाचा कोणीही मोठा नेता ग्रा पं निवडणुकीत सिंधुदुर्गात प्रचाराला उतरले नाहीत. भाजपा कार्यकर्त्यांनी ही निवडणूक कष्टाने जिंकून आणली. याउलट शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार गावागावात जाऊन प्रचार करत होते. मात्र जनतेने…

Read More

वैभववाडी शहरातील महिलांचा शिवसेनेत प्रवेश…

*💫वैभववाडी दि.१८-:* वैभववाडी शहरामध्ये आठवडा भरात दुसऱ्यांदा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.रविवारी रात्री सुंदराबाई निकम,दीपक गजोबार,संजय निकम यांच्यासह अनेक महिलांनी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी खा.विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना नेते अतुल रावराणे,संदेश पारकर,उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,तालुका अध्यक्ष मंगेश…

Read More

मालवण तालुक्यात ६ पैकी ५ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

मालवण दि प्रतिनिधी दोन दिवसापूर्वी झालेल्या मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाच ठिकाणी पराभव झाल्याने शिवसेनेला नामुष्की पत्करावी लागली असून या निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलने कुणकावळे, मसदे चुनवरे, चिंदर,गोळवण,पेंडूर खरारे या ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला आहे शिवसेनेला केवळ आडवली – मालडी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यात यश आले आहे. मालवण तालुक्यात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले…

Read More
You cannot copy content of this page