देवगड :प्रतिनिधी देवगड तालुक्यामधील २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा सोमवारी निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजपाने १७ ग्रामपंचायतीवर तर सेनेने ५ ग्रामपंचायतींवर झेंडा \डकविला आहे तर रहाटेश्वर ग्रामपंचायतीवर सेनेने दावा केला आहे मात्र या ग्रामपंचायतीमध्ये भाजपा व सेना या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ३ सदस्य विजयी झाल्याने सत्तेची चावी अपक्ष उमेदवारांच्या हाती आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुरळ ग्रामपंचायत प्रभाग १ किमया गुरव-अंकिता अजित पुजारे, अशोक मुळम प्रभाग २,जयदिप देवळेकर, निकिता मुळम,संदिप थोटम, प्रभाग ३ बाळू मुळम,अंकिता अरुण पुजारे प्रभाग ४ अनिल पुरळकर, समिक्षा तेली,अनुश्री तावडे. शिरगांव ग्रामपंचायत-प्रभाग १ निशिकांत जाधव,समिर शिरगांवकर, प्रभाग २स्नेहा मेस्त्री,वैष्णवी आईर,संतोषकुमार \ाटक, प्रभाग३ राजेंद्र शेटे,स्वाती साटम, प्रभाग४ प्रेरणा कुबडे,मयुरी चौकेकर,अमित साटम कुणकेश्वर ग्रामपंचायत प्रभाग१ संदिप आचरेकर,सलोनी आईर,शशिकांत लब्दे, प्रभाग२ मनाली तेली, सायली वाळके, प्रभाग३ अनिता पेडणेकर,अस्मिता नाणेरकर,चंद्रकांत घाडी मोंड ग्रामपंचायत प्रभाग१ अस्मिता चौघुले,गौरी मोंडकर,प्रदीप कोयंडे, प्रभाग२ प्रसाद कुलकर्णी, प्रभाग३ लिना अनभवणे,अभय बापट qलगडाळ ग्रामपंचायत प्रभाग१ आशिष लोके,संगिता लोके, प्रभाग२ सायली सावंत,रोहित कोठारकर, प्रभाग३ सपना लोके,लतिका गायकवाड वाडा ग्रामपंचायत प्रभाग १ संगिता परब,शमिका परब,विनायक घाडी, प्रभाग२ प्रविण बिर्जे,प्रतिक्षा आचरेकर,अविनाश सहस्त्रबुध्दे, प्रभाग३ गिता वाडेकर,अंकिता वाडेकर,मयुरी पेडणेकर,सुनिल जाधव गढिताम्हाणे ग्रामपंचायत प्रभाग१ मिqलद शेटे,स्वाती कदम,सचिन कदम, प्रभाग३ सुहासिनी हिर्लेकर,सारिका कदम, तांबळडेग ग्रामपंचायत प्रभाग१ अंजिता कोचरेकर,संजना मालंडकर,सहदेव कोचरेकर, प्रभाग२ लवेश भाबल,विनिता राउळ, प्रभाग३ श्रेया कुबल,विठठल राजम. मुटाट ग्रामपंचायत प्रभाग१ सायली प्रभु,सुबधा प्रभू, प्रभाग२ संदिप प्रभू,मानसी पुजारे, अनिल परांजपे, प्रभाग३ सिध्दार्थ साळुंखे, नाडण ग्रामपंचायत प्रभाग१ रुपाली लोरेकर,प्राजक्ता भाबल,दिनेश कमळे, प्रभाग२ प्रतिक्षा केळकर,सायली वारिक,संतोष कानडे,प्रभाग३ एकनाथ पुजारे,नम्रता भिडे,विजय पुजारे पाटथर ग्रामपंचायत प्रभाग३ प्राजक्ता घारे पाळेकरवाडी ग्रामपंचायत प्रभाग१ रिया पाळेकर,उदय पाळेकर, प्रभाग२ सायरा मुल्ला,काशिराम पाळेकर, प्रभाग३ सिमा पाळेकर, धालवली ग्रामपंचायत प्रभाग१ रिझवान मालपेकर,झुबेदाबी सोलकर,हमजा सोलकर, प्रभाग२ आसावरी नारकर,साजिदा सोलकर, प्रभाग३ रमेश सरवणकर,विलास ताम्हणकर. मिठबाव ग्रामपंचायत प्रभाग१ आशितोष कातवणकर,अक्षया लोके,निवेदिता \ाटक, प्रभाग२ भाग्यश्री मेस्त्री,परशुराम लोके,भाई नरे, प्रभाग३ मंजिरा मांजरेकर,पुनम मयेकर,श्याम कदम. मुणगे ग्रामपंचायत प्रभाग १ धर्माजी आडकर,अंजनी सावंत,रविना मालंडकर, प्रभाग२ निकिता कांदळगावकर,परिता नाटेकर,संजय घाडी, प्रभाग३ दशरथ मुणगेकर,साक्षी गुरव,प्रमोद सावंत कोर्ले ग्रामपंचायत प्रभाग१ सुप्रिया मगम,अनिता घाडी,विश्वनाथ खानविलकर, प्रभाग२ विशाखा खानविलकर,शर्मिला बेळणेकर, प्रभाग३ सुनिल कांबळे,मधुकर बेळणेकर. इळये ग्रामपंचायत प्रभाग१ तृप्ती जाधव,गुरुनाथ राणे,दिपा कासले, प्रभाग२ वासुदेव ठुकरुल,किशोर ठुकरुल, प्रभाग३ शोभा राणे,सुविधा कदम,जयदेव कदम. कातवण ग्रामपंचायत प्रभाग१ चंद्रशेखर खोत,सिताराम जोईल, प्रभाग२ दिव्या कातवणकर,अमोलिका धुरी, शितल खोत तळवडे ग्रामपंचायत प्रभाग १ मानसी माणगावकर,भावना qशगरे,तिमिर माणगावकर, प्रभाग२ पल्लवी झाजम,सुजाता घाडी,गणेश लाड, प्रभाग३ गोपाळ रुमडे,भाग्यश्री धुरी,पंकज दुखंडे. वरेरी ग्रामपंचायत प्रभाग१ वैष्णवी मल्हार,मनोहर राणे, प्रभाग२ गुंडु सावंत, प्रभाग३ सुबोध मेस्त्री,दिपक सावंत टेंबवली ग्रामपंचायत प्रभाग १ गोqवद सारंग,स्वाती धुरी. \ोटो- इळये ग्रामपंचायतमधील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजयी उमेदवार जयदेव कदम अभिनंदन करताना छायाःवैभव केळकर
*देवगड तालुक्यातील २३ पैकी १७ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व
