माजी खासदार निलेश राणेंचे उद्या जिल्हा भाजपच्यावतीने होणार भव्य स्वागत

भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत;नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब यांनी दिली माहिती* *💫सावंतवाडी दि.२७-:* भाजपच्या प्रदेश सचिवपदी माजी खासदार निलेश राणे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे जिल्ह्यात उद्या गुरुवारी प्रथमच आगमन होत आहे. यावेळी जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी…

Read More

लॉकडाऊन ते अनलॉक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

*💫मालवण दि.२७-:* मालवण मधील कु. समीर वझे याने लॉकडाऊन काळात रेखाटलेली विविध चित्रे माजी मुख्याध्यापिका तथा लेखिका सौ.मेघना संजय जोशी यांनी लिहिलेल्या कविता यांचे एकत्रित प्रदर्शन प्रजासत्ताक दिनी मेघना जोशी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला मालवणातील कलाप्रेमी व साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कु. समीर व सौ. जोशी यांचे कौतुक केले. मालवण मधील…

Read More

*पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या लेखी पत्रानंतर प्रदीप मांजरेकर यांचे आंदोलन स्थगित

*शहरातील मटका, अवैध धंद्यांविरोधातील कारवाईत सातत्य राखण्याचे दिले आश्वासन *💫कणकवली दि.२७-:* : कणकवली शहरातील मटका, अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असून यात सातत्य राखले जाईल असे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी लेखी पत्र दिल्यानंतर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी आपले लाक्षणिक धरणे आंदोलन स्थगित केले आहे. कणकवली शहरातील मटका आणि अवैध धंद्यांविरोधात राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप…

Read More

माजी खासदार निलेश राणे उद्या सावंतवाडीत

*भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची माहिती सावंतवाडी दि.२७-:* माजी खासदार निलेश राणे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येत असून. त्याचे आगमन सारस्वत बॕक जवळच्या खासदार कार्यालयात सकाळी ९.३० वाजता होणार आहे. अशी माहिती सावंतवाडी भाजप शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली. यावेळी सर्व नगरसेवक, शक्तीकेंन्द्र प्रमुख, बुथअध्यक्ष व सर्वपदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येत उपस्थित रहावे, असे…

Read More

युवासिंधु फाउंडेशन चे कार्य गौरवास्पद

सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे प्रतिपादन *💫सावंतवाडी दि.२७-:* “युवासिंधु फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य अत्यंत गौरवास्पद असून समाजाप्रती त्यांनी दाखवलेली बांधिलकी ही आदर्शवत आहे”, असे मत सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील नगरपरिषद सभागृहात आयोजित युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने हिंदू हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे व युवासिंधुचे सदस्य सागर नाणोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध…

Read More

जनहित कक्षाच्या जिल्ह्यातील नेमणुका लवकर जाहीर करा

*मनसे जनहित व विधी कक्ष प्रदेशाध्यक्ष अँड किशोर शिंदे यांच्याकडे सावंतवाडी दौऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२७-:* मनसे जनहित व विधी कक्ष प्रदेशाध्यक्ष ॲड किशोर शिंदे आज सावंतवाडी दौऱ्यावर आले असताना मनसेचे उपजिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, ॲड राजू कासकर, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव विठ्ठल गावडे, सुनील आसवेकर यांनी…

Read More

वेंगुर्ले नगरपरिषदे तर्फे पत्रकार आबा खवणेकर यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आज प्रजासत्ताक दिनी करण्यात आला सत्कार.. *💫वेंगुर्ले दि.२६-:* राज्यासह देशात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रम राखणा~या व विकासकामांत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असणार्‍या वेंगुर्ले नगरपालिके तर्फे आज वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावचे सुपुत्र,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल…

Read More

*”ते” उपोषण सुटल्याने मंगेश तळवणेकर यांनी आमदार केसरकरांचे मानले आभार

*आमदार दिपक केसरकर यांच्या शिष्टाई मुळे सुटले रवी जाधव यांचे उपोषण* *💫सावंतवाडी दि.२५-:* व्यवसायासाठी बाजारपेठेतील ती जागा कायमस्वरूपी मिळण्यासाठी सावंतवाडी नगरपालिके समोर सुरू असलेले रवी जाधव यांचे उपोषण अखेर आज माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या मध्यस्तीने ७ व्या दिवशी सुटले आहे. हे उपोषण सुरू झाल्यानंतर माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर हे वारंवार…

Read More

*उद्या प्रजासत्ताक दिनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण

रावजी यादव यांचा इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचा इशारा दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला आहे

Read More

पोलीस उपनिरीक्षक संजय साटम यांना राष्ट्रपती पोलीस पदक

उद्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान *💫ओरोस दि.२५-:* सिंधुदुर्गनगरी येथे बॉम्ब शोध व नाशक पथकामध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पुंडलिक साटम यांना त्यांच्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यावर्षी राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव अधिकारी असून उद्या प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित…

Read More
You cannot copy content of this page