तारामुंबरी येथील महिलेचा पाण्यात बुडून मृत्यु….

*💫देवगड दि.०१-:* मुळे काढण्यासाठी गेलेल्या तारामुंबरी येथील महिलेचा पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला.भाग्यश्री नथुराम धुरत(४५) असे या महिलेचे नाव असून ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वा सुमारास तारामुंबरी खाडीपात्रात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तारामुंबरी मंदीरवाडा येथील भाग्यश्री नथूराम धुरत(४५) ही महिला नेहमीप्रमाणे सोमवारीही सकाळी ७.३० वा.सुमारास तारामुंबरी खाडीपात्रात मुळे काढण्यासाठी…

Read More

*मारहाण व शिविगाळ प्रकरणी संशयिताचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायलयाने फेटाळला*

सिंधूदुर्गनगरी १-: मारहाण व शिवीगाळ प्रकरणातील संशयित आरोपी सुधीर व्यंकटेश खोत (44) रा. काळसे बागवाडी याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायाधीश दोन व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. 14 जानेवारी रोजी काळसे बागवाडी येथील अमृत नार्वेकर, प्रशांत मिठबावकर…

Read More

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६७ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

*💫मालवण दि.०१-:* जानेवारी महिन्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलीसांनी मालवणमधील ३६७ वाहनचालकांवर ९१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. लायसन नसणे, धोकादायक स्थितीत वाहन चालवणे, नंबर प्लेट नसणे, इशारा तोडणे, ट्रीपल सीट, मोबाईलवर संभाषण करणे आदी कारणासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. वाहतूक पोलीस गुरुदास परब, अमित हरमलकर आदी या कारवाईत सहभागी झाले होते.

Read More

जलजीवन मिशनच्या कामात सिंधुदुर्ग चांगले काम करेल

राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांचे प्रतिपादन *💫सिंधूदुर्गनगरी दि.०१-:* सिंधूदुर्ग जिल्ह्यातील नागरिक शासनाच्या प्रत्येक योजनेत चांगले काम करतात. स्वच्छ्तेत या जिल्ह्याने चांगले काम केल्याने आपण या जिल्ह्याच्या प्रेमात पडलो. हागंणदारी मुक्त अभियानात सिंधूदुर्ग जिल्ह्याने एवढे मोठे काम केले की राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार दिल्ली येथे स्विकारण्यासाठी जाण्याकरिता रेल्वेचा डबा आम्हाला बुक करावा लागला…

Read More

इको फ्रेंडली गणेश मूर्तींसंदर्भात कणकवलीत तीन दिवसीय मूर्ती प्रदर्शन

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती *💫ओरोस दि.०१-:* इको फ्रेंडली गणेश मूर्तींना चालना मिळावी वर्षभर चालणारी इको फ्रेंडली इण्डस्ट्री या जिल्ह्यात निर्माण व्हावी या दृष्टीने गणेश मूर्तिकार संघ, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व सिंधूदुर्ग जिल्हा बँक यांच्या विद्यमाने १८ ते २० फेब्रुवारी या काळात कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात तीन दिवसीय मूर्ती प्रदर्शन…

Read More

नवी कुर्ली ग्रामविकास मंडळाचा ‘जल समर्पण’चा इशारा

विविध मागण्यांसाठी कुर्ली वासीयांचे उपोषण सुरूच : जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन *💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* नवीन ग्रामपंचायत व्हावी, १८ नागरी सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी नवी कुर्ली ग्राम विकास मंडळाचे आज ७ व्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान येत्या ४ दिवसात आपल्या मागण्यांबाबत उचित कार्यवाही न झाल्यास ५ फेब्रुवारी रोजी…

Read More

तरंदळे येथील श्री.आई टेवणादेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न…

*💫कणकवली दि.०१-:* येथील तरंदळे गावचे ग्रामदैवत श्री.आई टेवणादेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा सोमवारी तरंदळे खोतवाडी येथे दिमाखात संपन्न झाला. माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी तसेच भक्तांच्या नवसाला पावणारी अशी श्री.आई टेवणादेवीची ख्याती आहे. अशा या जागृत देवस्थानाच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी गावचे पुरोहित श्री.कालिदास वरवडेकर यांनी सांगितलेल्या पूजेनुसार संतोष सावंत यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आल्या. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास…

Read More

प्रवासाच्या तिकिटासाठी पैसे मागून युवतीचा अनेकांना गंडा

कणकवलीतील घटना *💫कणकवली दि.०१-:* तिकीटा पुरते पैसे द्या म्हणत युवतीने कणकवलीत अनेकांना गंडा घातला. माझी आजी आजारी असून तिला बघण्यासाठी मी मुंबईहून आली आहे. मात्र प्रवासात माझी बॅग हरवली, माझे एटीएम, पर्स, लॅपटॉप सगळे हरवले आहे. मला प्लिज मदत करा असे म्हणत कणकवली शहरात कुणाकडून १० कुणाकडून ५० तर कुणाकडून १०० रुपये उकळत त्या युवतीने…

Read More

बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरची एसटीला धडक…

डंपरचे गोव्याच्या हद्दीत पलायन_ *💫बांदा दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचा महसूलच्या पथकाने बांदा शहरात बांदा-पत्रादेवी रस्त्यावर थरारक पाठलाग केला, मात्र भरधाव वेगात डंपरने डिंगणे-बांदा एसटीला धडक देत गोव्याच्या हद्दीत पलायन केले. ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातून गोव्यात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर…

Read More

“त्या” पथकातील कर्मचाऱ्यांच्या अडेलट्टूपणाचा फटका मालवण भंडारी एज्युकेशन सोसायटीला बसतो….

भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांचा आरोप_* *💫मालवण, दि०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन पथकातील काही कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू पणाचा फटका मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलला बसत असून हे कर्मचारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी केला आहे. भंडारी एज्युकेशन सोसा हायस्कूल या संस्थेची…

Read More
You cannot copy content of this page