रोणापाल येथे ‘कोरे’ची आठवभरात प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक…
जमीनधारकांना नोकऱ्या मिळण्यासाठी आग्रही;आमदार दीपक केसरकर *ð«बांदा दि.०३-:* ‘कोरे’ प्रकल्पासाठी रोणापाल व मडुरा गावातील नागरिकांनी अनेक मागण्या समोर ठेवत कवडीमोल दरात जमिनी विकल्या होत्या. परंतु अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने कोकण रेल्वेचे एमडी किंवा सीएमडी यांचे शिष्टमंडळ प्रातिनिधीक स्वरुपात प्रकल्पग्रस्तांसमवेत आठवडाभरात बैठक करणार असल्याचे आश्वासन, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी रोणापाल सरपंच सुरेश…
