सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते बचतगटाच्या गाळ्याचे उद्घाटन…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* ओरोस पंचायत समितीच्या सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते स्वरा (सुमंगल) स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या गाळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बचतगटाच्या अध्यक्षा वनिता जुवेकर, सचिव लक्ष्मी जाधव, संध्या चौगुले, आरती वारंग, रत्नमाला यादव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव उपस्थित होते. यावेळी सुप्रिया वालावलकर म्हणाले की, या बचतगटाच्या माध्यमातून याठिकाणी संगणक आॅनलाईन सेवा, झेरॉक्स, कलर…

Read More

*इंधन दरवाढी विरोधात सेनेचे तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन

*💫सावंतवाडी दि.०५-:* शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत पेट्रोल, डिझेल, गॅस च्या वाढलेल्या दराविरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी या मोर्चाने तहसीलदार कार्यालयात धडक देत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Read More

*तो स्टॉल डिक्री केलेल्या जागेवर लावू देणार नाही

*अन्यथा मुख्याधिकारी यांच्यावर करणार कायदेशीर कारवाई; संजू परब यांचा इशारा* *💫सावंतवाडी दि.०५-:* रवि जाधव यांनी बाजारपेठेत स्टॉल मिळवा यासाठी उपोषण पुकारले होते. हे उपोषण आमदार दिपक केसरकर यांनी उठवून आपण न्याय देऊ असे सांगत उपोषण स्थगित केले होते. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकार्‍यांना तोंडी आश्वासन देऊन स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे. तसेच हा…

Read More

*इंधन दरवाढी विरोधात सेनेचा सावंतवाडीत बैलगाडी मोर्चा*

*💫सावंतवाडी दि०५-:* शिवसेनेच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयाकडून तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी इंधन दरवाढी मुळे भविष्यात पुन्हा बैलगाडी वापरावी लागणार असल्याचे दर्शवत. खास बैलगाडीतून हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे….

Read More

कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी दीपक बेलवलकर यांची निवड…

*💫कणकवली दि.०५-:* कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी दीपक बेलवलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कणकवली तालुका व्यापारी संघाची बैठक शहरातील साई पॅलेस हॉटेलमध्ये व्यापारी संघाचे मावळते तालुकाध्यक्ष विशाल कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कामत यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पुढील ३ वर्षांसाठी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदाबाबत विचारविनिमय झाला. सर्वानुमते दीपक बेलवलकर यांची कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्षपदी…

Read More

*पेट्रोल दरवाढी विरोधात सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या आंदोलन

*तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.०४-:* पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात केंद्र शासनाचा विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. उद्या सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांच्या ऑफीस कडून छेडण्यात येणार असून, या आंदोलनाला तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सकाळी १०वा उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी…

Read More

कुर्ली धरणग्रस्तांचे आंदोलन दहाव्या दिवशी तूर्तास स्थगित

प्रशासन दखल घेत नसल्याने न्यायालयात दाद मागण्याचा घेण्यात आला निर्णय* *💫सिंधुदुर्गनगरी दि. ०४-:* कुर्ली घोणसरी धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन आज दहाव्या दिवशी तूर्तास स्थगित केले असून याबाबत जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने आता न्यायालय व शासन स्तरावर दाद मागणार असल्याचा निर्णय घेतला आहे. गेली पंचविस वर्षात…

Read More

*पालकमंत्र्यांसह आता रुपेश राऊळ आणि बाबुराव धुरी यांची देखील तिरडी यात्रा काढणार

हिम्मत असेल तर अडवाच; एकनाथ नाडकर्णी यांचा इशारा* *💫बांदा दि.०४-:* हिम्मत असेल तर शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ आणि दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी तिरडी यात्रा रोखण्यासाठी येऊन दाखवावेच असे प्रति आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिले असून, आता तर पालकमंत्र्यांसह रुपेश राऊळ आणि बाबुराव धुरी या दोन्ही तालुका प्रमुखांची…

Read More

महाराष्ट्र राज्यस्तरीय नक्षत्रांचे देणे काव्यमंच आयोजित काव्यलेखन स्पर्धेत मंदार श्रीकांत सांबारी प्रथम…

*💫मालवण दि.०४-:* नक्षत्रांचे देणे काव्यमंच गोरेगाव, मुंबई तर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्य लेखन स्पर्धेत आचरा येथील कविवर्य मंदार श्रीकांत सांबारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रस्ता या विषयावर आधारित हि काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक येथील डॉ माधुरी बागुल यांनी द्वितीय तर करमाळा सोलापूर…

Read More

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्गची वार्षिक सभा रविवारी ७ फेब्रूवारीला…

*💫माळवण दि.०४-:* क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई-गोवा हायवे, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या वेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या घाडी समाजबंधु-भगिनीचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व घाडी समाजबांधव, पदाधिकारी, सदस्य,सभासदांनी उपस्थित राहण्याचे…

Read More
You cannot copy content of this page