मालवणात सायकल रॅलीतून संविधान व पर्यावरण विषयी जनजागृती…
⚡मालवण ता.०५-:“नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हां महान लोकशाही’… अशा घोषणा देत युथ बीट्स फॉर क्लायमेट, अनुभव शिक्षा केंद्र, इकोमेट्स आणि वनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात सायकल रॅली काढण्यात आली. मालवण भरड नाका ते वायरी-भूतनाथ मंदिर या मार्गावरून निघालेल्या या रॅलीत टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोझरी इंग्लिश स्कूल या…
