कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनूर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा
देवस्थान कमिटीच्या आवाहनाला भक्तांचा प्रतिसाद *ð«सावंतवाडी दि.०१-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनुर्ली माऊली देवीचा या वर्षीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून, देवस्थान कमिटीच्या आव्हानाला भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेला श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवावर शुकशुकाट पसरला आहे. यावेळी देवी माऊलीच्या मंदिरात संपूर्ण फुलांची आरास करण्यात आली आहे. दर्शनासाठी मात्र स्थानिक लोकांना कडून…
