उदय आसोलकर यांच्या कडून आसोली शाळेला लॅपटॉप भेट…
⚡सावंतवाडी ता.१७-: जि.प. पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १ (ता.वेंगुर्ले) शाळेचे माजी विद्यार्थी उदय भास्कर आसोलकर यांनी शाळेसाठी लॅपटॉप भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले.या वेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी शाळेच्या प्रगतीची दखल घेत मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू प्रदान केली तसेच विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर…
