рдЕрд╕рд▓рджреЗрддреАрд▓ “рддреНрдпрд╛” рдЕрдиреЛрд│рдЦреА рдорд╣рд┐рд▓реЗрдЪреНрдпрд╛ рдореГрддрджреЗрд╣рд╛рдЪреА рдУрд│рдЦ рдкрдЯрд╡рдгреНрдпрд╛рдд рдкреЛрд▓реАрд╕рд╛рдВрдирд╛ рдЖрд▓реЗ рдпрд╢..
असलदेतील “त्या” अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलीसांना आले यश.. *ð«कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथील ओझर जंगलमय परिसरात एका बागेत एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह गुरुवारी दि.१८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता आढळला होता.अखेर “त्या” मृतदेहाची ओळख पटवण्यात कणकवली पोलीसांना यश आले आहे.पोलीसांनी सर्व पोलीस ठाण्यात वायरलेस मॅसेज दिल्यानंतर देवगड नाद येथील एक युवती नापत्ता…
