Headlines

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдХреБрд╕реНрддреА рдирд┐рд╡рдб рдЪрд╛рдЪрдгреА рд╕реНрдкрд░реНрдзрд╛рдЪреЗ реирен рд▓рд╛ рдХрд╛рд╕рд╛рд░реНрдбреЗрдд рдЖрдпреЛрдЬрди….

कोरोनाचे नियम पाळुन सहभागी होण्याचे जिल्हा कुस्ती संघटनेचे आवाहन_* *💫कणकवली दि.२०-:* महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या परिपत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनाच्या निवड चाचणी स्पर्धा शनिवार दि. 27/02/2021 रोजी कासार्डे हायस्कूलच्या सभागृहात कोरोना साथीच्या पार्श्र्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन घेतली जाणार आहे. याठिकाणी प्रोढगट पुरूष- (वरिष्ठ गट) व वरिष्ठ महिला गट निवडचाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे….

Read More

*’рд╕реНрдорд╛рд░реНрдЯ рдЧреНрд░рд╛рдо’ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рдиреНрд╣рд╛рд╡реЗрд▓реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╕ рдкреНрд░рджрд╛рди*

*💫सावंतवाडी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा तालुकास्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार न्हावेली ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या पुरस्काराचे वितरण ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले आहे. न्हावेली ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ सुंदर गाव म्हणून या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केले आहे. म्हणून या ग्रामपंचायतीला या पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुरस्कारसमवेत…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рдорд╣рд┐рд▓рд╛ рдзрдореНрдо рдкреНрд░рд╢рд┐рдХреНрд╖рдг рд╢рд┐рдмрд┐рд░…

*💫मालवण दि.२०-:* भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण अंर्तगत शहर शाखा मालवण येथे महिला धम्म प्रशिक्षण शिबीर दि .१९ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन केंद्रीय शिक्षीका धम्म मान सहाय्यक, संपादक स्वाती गायकवाड यांच्या हस्ते झाले . यावेळी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, जिल्हा…

Read More

рд╢реЗрд░реНрд▓реЗрдд рдХрд╛рдЬреВ, рдирд╛рд░рд│ рдмрд╛рдЧрд╛рдпрддреАрд╕ рдЖрдЧ рд▓рд╛рдЧреВрди рд╣рдЬрд╛рд░реЛ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди…

*💫बांदा दि.२०-:* शेर्ले सावरी जवळील भोवाण्डो भागातील काजू, नारळ बागेसह गवताच्या गंजीला आग लागून सुमारे 30 ते 35 हजारांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत येथे काम करत असलेल्या महिला घाबरल्या. त्यांनी आगीची खबर स्थानिकांना दिली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत अरुण…

Read More

рдЖрдЪрд░рд╛ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рд╡рд┐рд╡рд┐рдз рдХрд╛рдорд╛рдВрдЪрд╛ рдХрд╛рдорд╛рдВрдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…

*💫मालवण दि.२०-:* आचरा गावातील विविध रस्ते व पायवाटा यांची कामे सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आचरा जीप सदस्यकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. रस्ते, पायवाटा यांची कामे होत असल्याने आचरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या शुभारंभ प्रसंगी आचरा सरपंच प्रणया टेमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, आचरा उपसरपंच…

Read More

рдЕрд╡рдХрд╛рд│реА рдкрд╛рд╡рд╕рд╛рдореБрд│реЗ рдирдЧрджреА рдкрд┐рдХреЗ рдзреЛрдХреНрдпрд╛рдд…!

बांदा, मडुरा दशक्रोशीतील मिरची, चवळी, नाचणीचे उत्पन्न घटणार ; दुबार संकटाने शेतकरी चिंताग्रस्त *💫बांदा दि.२०-:* शुक्रवारी दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसात मडुरा व बांदा दाढाक्रोशीतील नगदी पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची बसलेली झळ अजूनही कायम असताना अवकाळी पावसाचे दुसरे संकट ओढावल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. बांदा, मडुरा दशक्रोशीला शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने…

Read More

рдЬрд╛рдВрднреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕реНрдорд░рдгрд╛рд░реНрде рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЙрднрд╛рд░рдгреНрдпрд╛рдд рдпреЗрдгрд╛рд░реЗ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рднрд╡рди рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрд╕рд╛рдареА рдард░рдгрд╛рд░ рднреВрд╖рдгрд╛рд╡рд╣

*अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन यांचे प्रतिपादन मालवण : राज्य शासनाने थोरपुरुषांच्या यादीत आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा समावेश केला. सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय काढल्याने महाराष्ट्रभर साजरी करण्यात येणारी जयंती हा बाळशास्त्रींच्या कार्याचा गौरव आहे, असे कौतुकोद्गार काढत जांभेकर यांच्या स्मरणार्थ जिल्ह्यात साकारत असलेले प्रशस्त पत्रकार भवनही राज्यातील पत्रकारांसाठी…

Read More

рдбреЙ. рдмрд╛рдмрд╛рд╕рд╛рд╣реЗрдм рдЖрдВрдмреЗрдбрдХрд░ рдкреНрд░реЗрд░рдгрд╛рднреВрдореА рд╕рдВрд╡рд░реНрдзрди рд╕рдорд┐рддреАрдиреЗ рдЧрдареАрдд рдХреЗрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд╕рдорд┐рддреАрдЪреА реирез рд░реЛрдЬреА рд╕рднрд╛…

*💫सावंतवाडी दि.२०-:* जानेवारी महिन्यात झालेल्या व्यापक बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समितीने अस्थायी स्वरुपात गठीत केलेल्या समितीची सभा रविवार २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी समाजमंदिर येथे समितीचे अध्यक्ष मा. डी. के. पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजूरी, जमाखर्च वाचन व मंजूरी,…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рджреЗрд╡рд▓реА рдпреЗрдереАрд▓ рдЕрдЬреНрдЮрд╛рддрд╛рдЪреНрдпрд╛ рд╣рд▓реНрд▓реНрдпрд╛рдд рд╡рд╛рд│реВ рдЙрдкрд╕рд╛ рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ…!

*💫मालवण दि.२०-:* देवली खाडीत वाळू काढत असताना भैय्या कामगारांना वर हल्ला करून दोघा अज्ञात युवकांनी दोघा कामगारांना बेदम मारहाण केली . यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे . दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे . यामुळे देवलीत वातावरण तंग बनले आहे. एका हल्लेखोर युवकाला भैय्या कामगारांनी पकडले असल्याची माहिती आहे .

Read More

рд╢реНрд╡реЗрддрд╛рдЬреН рдпреЛрдЧрд╛ рдЧреНрд░реБрдк рдХрдгрдХрд╡рд▓реАрддрд░реНрдлреЗ рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рд╕реВрд░реНрдпрдирдорд╕реНрдХрд╛рд░ рджрд┐рди рд╕рд╛рдЬрд░рд╛….

*💫कणकवली दि.२०-:* जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून श्वेताज् योगा ग्रुप कणकवलीच्या 50 महिलांनी कणकवली कलमठ आणि बांधकरवाडी या दोन ठिकाणी सामूहिकरीत्या 1700 सूर्यनमस्कार घालून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कार हे निरामय शतायुषी आयुष्याची सोपी गुरुकिल्ली आहे असे श्वेताज् योगा ग्रुपच्या अध्यक्षा सौ.श्वेता गावडे -पळसुले यांनी सांगितले. यावेळी श्वेताज्…

Read More
You cannot copy content of this page