*💫मालवण दि.२०-:* देवली खाडीत वाळू काढत असताना भैय्या कामगारांना वर हल्ला करून दोघा अज्ञात युवकांनी दोघा कामगारांना बेदम मारहाण केली . यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे . दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे . यामुळे देवलीत वातावरण तंग बनले आहे. एका हल्लेखोर युवकाला भैय्या कामगारांनी पकडले असल्याची माहिती आहे .
मालवण देवली येथील अज्ञाताच्या हल्ल्यात वाळू उपसा करणाऱ्या कामगाराचा मृत्यू…!
