*_рдорд╛рд▓рд╡рдг рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдЪреА рд╡рд┐рд╢реЗрд╖ рд╕рднрд╛ рддрд╣рдХреВрдм….
प्रकल्पाचा डीपीआर सादर केलेल्या तांत्रिक सल्लागाराच्या उपस्थितीत आठ दिवसांनी पुन्हा होणार सभा *ð«मालवण दि.२२-:* मालवण शहरातील पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत करण्याच्या प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी आज आयोजित केलेली नगरपालिकेची विशेष सभा तहकूब करण्यात आली. या प्रकल्पाचा डीपीआर सादर केलेल्या तांत्रिक सल्लागाराच्या उपस्थितीत आठ दिवसांनी पुन्हा सभा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मालवण नगरपालिकेची विशेष सभा ऑनलाइन…
