*рдХреБрдбрд╛рд│ рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдХрд╕рд╛рд▓ рдордВрдбрд│ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рд╕рдВрджреАрдк рд╣рд╛рдВрдЧреЗ рдирд┐рд▓рдВрдмрд┐рдд
*लाच घेतल्याने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केली कारवाई* *ð«सिंधूदुर्गनगरी दि.२६-:* कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना लाच घेतल्याने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी निलंबित केले आहे. मंडल अधिकारी हांगे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लांच घेताना बुधवारी १७ फेब्रूवारी रोजी रंगेहाथ पकड़ले होते. सातबारा नोंद मंजूर करण्याकरिता हांगे यानी या लाचेची…
