सामाजिक शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या महिलांचा दर्शना बाबर-देसाई यांच्या हस्ते गौरव…

राष्ट्रवादीच्यावतीने महिला दिनाचे आयोजन *💫सावंतवाडी दि.०८-:* सामाजिक शैक्षणिक व विविध व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून स्वकर्तृत्वावर यशाच शिखर गाठणाऱ्या महिलांचा सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग व सामाजिक शैक्षणिक व विविध व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून स्वकर्तृत्वावर यशाच शिखर गाठणाऱ्या महिलांचा सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग व व्यापार विभाग महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई यांच्या…

Read More

*सेवानिवृत्त पोलिस हवालदार प्रकाश रासम यांचे प्रदीर्घ आजाराने निधन*

*💫सावंतवाडी दि.०८-:* सिंधुदुर्ग पोलीस दलातील सेवानिवृत पोलीस हवालदार प्रकाश शंकर रासम (५९, रा. हरकुळ खुर्द, कणकवली ) यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले आहे. सिंधुदुर्ग ओरोस पोलिस ठाण्यात कार्यरत असताना गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. सावंतवाडीत आपल्या मुलीकडे ते राहायला होते. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी उपचारा…

Read More

मनसे कडून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रमुख महिलांचा सन्मान

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज जिल्ह्याच्या प्रमुख महिला जिल्हाधिकारी यांचा सन्मान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी , निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी मनसे पदाधिकारी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,…

Read More

महिलांनी आव्हाने स्वीकारत प्रगती साधावी-: सौ. मेघना जोशी…

*💫मालवण दि.०८-:* आजच्या युगात महिलांसमोर दैनंदिन जीवनात वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. पुरुषांच्या बरोबरीने आणखी प्रगती साधायची असेल तर ही आव्हाने महिलांनी स्वीकारली पाहिजेत. महिलांनी आव्हाने स्वीकारून आपल्या जीवनात नवनवीन बदल घडवीत प्रगती केली पाहिजे असे प्रतिपादन मालवणच्या जय गणेश इंग्लिश स्कुलच्या माजी मुख्याध्यापिका व लेखिका सौ. मेघना जोशी यांनी भंडारी हायस्कुल येथे बोलताना केले….

Read More

सई परब हिचा अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून गौरव

*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांची कन्या सई परब हिला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मिलाग्रीस हायस्कूल मध्ये अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून गौरव करण्यात आला आहे.

Read More

निगुडेत जागतिक महिला दिन साजरा…

*💫बांदा दि.०८-:* कोरोना काळात गावावर संकट आले असताना ग्रामपंचायतीच्या खांद्याला खांदा लावून आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका हे काम करणारे सर्व अधिकारी महिला होते. त्यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर या ठिकाणी मात करण्यासाठी ग्रामपंचायतीला आणि गावाला सतत सहकार्य केले, असे प्रतिपादन निगुडे सरपंच समीर गावडे यांनी केले. निगुडे ग्रामपंचायतमध्ये जागतिक…

Read More

महावितरण तर्फे महिलांचा सत्कार

अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम *💫कुडाळ दि.०८-:* महावितरण कंपनीद्वारे अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडल कार्यालय यांच्याकडून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रामध्ये, कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता रमेश लोकरे, मुख्य लिपिक निलेश आंबेकर यांनी कुडाळ हायस्कूल येथे भेट देऊन महिला…

Read More

महिलांनी दखलपात्र काम करावे

जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन *💫सिंधूदुर्गनगरी दि.०८-:* चूल आणि मूल ही संकल्पना देशातील महिलांनी मोडून काढली आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असल्याचे सांगत महिलांच्या मेहनतीवर शासनाकडून एखादा पुरस्कार जाहीर होईल असे जिल्ह्यातील महिलांनी…

Read More

सिंधुदुर्गातून गोव्यात गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांची परवाना तपासणी….

*💫बांदा दि.०८-:* बांदा पोलीस चेकपोस्टवर महसुल विभागाने आज सकाळी अचानकपणे सिंधुदुर्गातून गोव्यात गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांची परवाना तपासणी मोहीम राबविली. मात्र, नेटवर्क प्रॉब्लेममुळे ऑनलाईन मेसेज पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बांदा पोलीसांच्या सहकार्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली.  नेटवर्क प्रॉब्लेमची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला दिल्यानंतर पास स्कॅन करुन वाहने सोडण्याचे निर्देश…

Read More

कामगाराचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपींचा जामीन जिल्हा न्यायलयाने फेटाळला

बांदा एका कामगाराचा खून केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला आहे. याकामी सरकारी वकील अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे. ही घटना २२ ऑक्टोंबर २०२० रोजी बांदा सटमटवाडी येथे घडली होती. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असल्याने अटक असलेल्या दोन्ही संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला…

Read More
You cannot copy content of this page