Headlines

рдХреБрдгрдХреЗрд╢реНрд╡рд░ рдорд╣рд╛рд╢рд┐рд╡рд░рд╛рддреНрд░рд╛реИрддреНрд╕рд╡рд╛рд▓рд╛ рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рд╕реБрд░реВрд╡рд╛рдд….

*💫देवगड दि.१०-:* दक्षिण काेकणची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्राैत्सवाला आजपासून सुरूवात हाेत आहे. काेराेना संकटामुळे दरवर्षी हाेणारा महाशिवरात्री यात्राेत्सव यावर्षी ग्रामस्तरावर साध्या पध्दतीने संपन्न हाेणार आहे. काेराेना महामारीच्या संकटामुळे आणि वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी संपन्न हाेणारा महाशिवरात्री या उत्सव हा शासन आणि प्रशासनाचे आदेशांचे व नियमांचे पालन करून साध्या पध्दतीने ग्रामस्तराव हाेणार आहे. देवस्थानचे…

Read More

рдСрдирд▓рд╛рдИрди рдЙрдЦрд╛рдгреЗ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рд░рд┐рдирд╛ рдореЛрд░рдЬрдХрд░ рдкреНрд░рдердо…

*💫बांदा दि.१०-:* ‘हात धुवा, मास्क वापरा, राखा अंतर सुरक्षित, …रावांचे नाव शोधते कांझीवरमच्या नक्षीत.” अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित एका मिनिटात बांदा केंद्रशाळेच्या वतीने आयोजित ऑनलाईन उखाणे स्पर्धेत रिना निलेश मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळेत एकत्रित येऊन महिला दिन साजरा करणे अशक्य असले तरी महिला पालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी…

Read More

*рдордирд╕реЗрдЪреНрдпрд╛ резрел рд╡реНрдпрд╛ рд╡рд░реНрдзрд╛рдкрди рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдЧреБрд│рджреБрд╡реЗ рдпреЗрдереАрд▓ рд╢рд╛рд▓реЗрдп рдореБрд▓рд╛рдВрдирд╛ рдирд╛рд░рд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдЭрд╛рдбрд╛рдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк*

*💫सावंतवाडी दि.१०-:* मनसे च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे लॉटरी सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांनी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुळदुवे गावातील शालेय विद्यार्थ्यांना नारळाची झाडे भेट देत पर्यावरण वाचवा हा संदेश दिला आहे.

Read More

рднреЗрдбрд▓реНрдпрд╛ рдорд╛рдбрд╛рдЪреА рддреЛрдб рдерд╛рдВрдмрд╡реВрди рдЭрд╛рдбрд╛рдЪреА рд╢реЗрдбреНрдпреБрд▓ рдЯреНрд░реА рдореНрд╣рдгреВрди рдиреЛрдВрдж рдХрд░рд╛

भाजपा शहर महिला कमिटीची वनविभागाकडे मागणी सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेडला माडाची बेसुमार तोड होत असून, या झाडाची होणारी ही कत्तल व होणारी तस्करी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी भाजप शहर महिला कमिटीने वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या झाडांची तोड करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील केली…

Read More

*рдорд╛рдЬреА рдирдЧрд░рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рдХреИ. рд▓реАрд▓рд╛рдзрд░ рд╣рдбрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рдердо рд╕реНрдореГрддрд┐рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╕реНрдореГрддреАрд▓реАрд▓рд╛ рд╡рд┐рд╢реЗрд╖рд╛рдВрдХрд╛рдЪреЗ рд╣реЛрдгрд╛рд░ рдкреНрд░рдХрд╛рд╢рди

*क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉलीबॉल स्पर्धेचे देखील करण्यात येणार आयोजन;स्पोर्ट्स असोसिएशन च्या बैठकीत निर्णय *💫मालवण दि.१०-:* क्रिकेटसह अन्य क्रीडा प्रकारांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक, कर्णधार तथा मालवणचे माजी नगराध्यक्ष कै. लीलाधर हडकर यांच्या प्रथम स्मृतिदिन प्रित्यर्थ मालवण येथे क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉलीबॉल या खेळांच्या सामन्यांचे आयोजन तसेच ‘स्मृतिलीला’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्याचा निर्णय मालवण…

Read More

рдЪрд╡реНрд╣рд╛рдг, рдЪреЛрдкрдбреЗрдХрд░, рд╕рд╛рд╡рдВрдд рдкреИрдардгреАрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдирдХрд░реА….

मालवण पंचायत समिती येथे विविध स्पर्धा संपन्न *💫मालवण दि.१०-:* मालवण पंचायत समिती येथे महिला दिनानिमित्त एक दिवस कामकाजाविना या संकल्पने अंतर्गत आयोजित खेळ पैठणीचा व वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या खेळ पैठणीचा स्पर्धेत ए.के. चव्हाण, मधुरा चोपडेकर, साक्षी सावंत यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. कोरोना खबरदारी नियमांचे पालन करून पार पडलेल्या या…

Read More

рдкрдВрдзрд░рд╛ рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдордЪреНрдЫреАрдорд╛рд░рд╛рдВрдирд╛ рдорджрддреАрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк рдХрд░рдгреНрдпрд╛рдд рдпрд╛рд╡реЗ…

*काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी_ *💫मालवण दि.१०-:* वादळग्रस्त मच्छीमारांना आर्थिक साहाय्य म्हणून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर केली आहे. या मदतीच्या निधीचे येत्या १५ दिवसात मच्छीमारांना वाटप करावे अशी मागणी मालवण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मत्स्य विभागाकडे केली आहे. क्यार व महा चक्रीवादळातील ग्रस्त मच्छीमारांना आर्थिक सहाय्य म्हणून मत्स्यव्यवसाय व…

Read More

рдЧреБрдЯрдЦрд╛ рд╡рд┐рдХреНрд░реА рдкреНрд░рдХрд░рдгреА рддрд┐рдШрд╛рдВрдирд╛ рджреЛрди рджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреА рдкреЛрд▓реАрд╕ рдХреЛрдардбреА

सावंतवाडी-: गुटखा विक्री केल्याप्रकरणी अन्न व भेसळ विभागाने ताब्यात घेतलेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारी पक्षाकडून अँड. परमार यांनी काम पाहिले आहे तर संस्थेतर्फे सूहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.

Read More

рдЖрдо. рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдорддреНрд╕реНрдп рдкреЕрдХреЗрдЬрдордзреАрд▓ рддреНрд░реБрдЯреА рджреВрд░ рдХрд░реВрди рдирдВрддрд░рдЪ рд╢реНрд░реЗрдпрд╛рдЪреЗ рд░рд╛рдЬрдХрд╛рд░рдг рдХрд░рд╛рд╡реЗ-:рдмрд╛рдмрд╛ рдореЛрдВрдбрдХрд░…

*💫मालवण दि.१०-:* क्यार व अन्य वादळ सदृश्य स्थितीमध्ये राज्यसरकार मार्फत मच्छीमाराना मंजूर झालेल्या सानूग्रह अनुदानातील सर्व त्रुटी दूर कराव्यात आणि नंतरच आमदार वैभव नाईक यांनी श्रेयाचे राजकारण करावे असे टीकात्मक आवाहन भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. क्यार व महाचक्रीवादळग्रस्त व नंतर आलेला कोरोना व्हायरस मुळे जिल्ह्यातील २५००० पेक्षा जास्त मच्छीमार कुटुंब…

Read More

рдордЪреНрдЫреАрдорд╛рд░ рдХреБрдЯреБрдВрдмрд╛рддреАрд▓ рдкреНрд░рддреНрдпреЗрдХ рдХреНрд░рд┐рдпрд╛рд╢реАрд▓ рд╕рджрд╕реНрдпрд╛рд▓рд╛ рдорддреНрд╕реНрдп рдкреЕрдХреЗрдЬрдЪрд╛ рд▓рд╛рдн…

राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घेतला निर्णय : मच्छिमार नेते तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मानले आभार_ *💫मालवण दि.१०-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मच्छीमार कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सदस्याला मत्स्य पॅकेजचा लाभ देण्याचा निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घेतला आहे. त्यामुळे समस्त मच्छिमारांच्यावतीने आपण आमदार वैभव नाईक यांच्यासह मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम…

Read More
You cannot copy content of this page