शिडवणे नं १ शाळेला ग्राम पंचायतकडून ऑक्सिमिटर…

रविंद्र शेट्ये यानी दिले सँनिटायझार स्टैंड *💫कणकवली दि.२६-:* सध्या कोविड १९ अंतर्गत शाळांमध्ये कोविड नियमावलीचे पालन केले जात आहे. थर्मल गन , ऑक्सिमीटर अशा साधनांद्वारे मुलांची प्राथमिक तपासणी करूनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर इत्यादी बंधनकारक असल्याने मुलांना याची सवय लागावी म्हणून शिडवणे नं. १ शाळेला ग्रामपंचायत शिडवणे यांजकडून ऑक्सिमीटर…

Read More

वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना मिळते हनी गिफ्ट…

त्यामुळेच जिल्ह्यात अवैध सिलिका माफिया;उपरकर यांचा खळबळजनक आरोप *💫कणकवली दि.२६-:* वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना ” हनी गिफ्ट ” देऊन आपली अवैध कामे सिलिका माफिया करून घेत असल्याचा खळबळजनक आरोप मनसे सरचिटणीस उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ” हनी गिफ्ट ” सोबत जीवाचा गोवा करून ” ते ” अधिकारी सिलिका माफियांना सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचेही उपरकर म्हणाले….

Read More

दारू वाहतूक मधील ट्रक चालकाला पोलिस कोठडी…

गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरण चार दिवस कस्टडी *💫सावंतवाडी दि.२७-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ट्रक ड्रायव्हरला आज न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याकामी सरकारी पक्षातर्फे अँड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले आहे.

Read More

धनुर्धर वाडेकरला सुवर्ण पदक

यूथ गेम आर्चरी क्रीडा प्रकार; १४ वर्षा खालील गटातील इंडियम राउंड यश *💫देवगड दि.२६-:* रत्नागिरी येथे श्री. विठ्ठलराव जोशी धर्मादाय संस्थेच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या युथ गेम च्या आर्चरी या क्रीडा प्रकारात देवगड वाडातर येथील धनुर्धर प्रांजली संजय वाडेकर हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात इंडियन राऊंड मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. प्रांजली ही श्रीराम मोरेश्वर…

Read More

गोव्यातून नांदेड येथे वाहतूक करणाऱ्या अवैद्य दारू ट्रकवर कारवाई..

वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सातोळी बावळट येथे सापळा रचून केली धड़क कारवाई;५०० बॉक्ससह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त *💫सावंतवाडी दि.२७-:* सातोळी बावळट इथे नाकाबंदी दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या ५०० दारूच्या बॉक्सची वाहतूक या टेम्पोतून ह़ोत होती‌. समोर बॅरल लावून अगदी शिताफीने ही दारू वाहतूक करण्याचा…

Read More

मोरीच्या पाण्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ..

देवगड भाटी अमरवाडी सिद्धाइ इमारतीसमोरील घटना *💫देवगड दि.२६-:* देवगड भाटी अमरवाडी सिध्दाई इमारतीसमाेर भाटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या माेरीच्या पाण्यात एका अनाेळखी 50 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळला.ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वा.सुमारास निदर्शनास आली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, देवगड भाटी अमरवाडी सिध्दाई इमारतीसमाेर रस्त्यालगत असलेल्या माेरीच्या पाण्यात एका अनाेळखी 50 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह स्थानिकांना दिसला.त्यांनी तात्काळ देवगड…

Read More

पारंपरिक मच्छिमारांचे आंदोलन काही कालावधीसाठी स्थगित…

होळी सणामुळे निर्णय;अध्यक्ष मिथुन मालंडकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी:- समुद्रात सुरू असणाऱ्या बेकायदेशीर एल इ डी पर्ससीन मच्छिमारीच्या विरोधात गेले पंधरा दिवस मालवणच्या सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त कार्यालया समोर ठाण मांडून साखळी उपोषण दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून काही कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष…

Read More

किल्ला प्रवाशी वाहतूक संघटनेच्या आ नाईक यांना वेगळ्या शुभेच्छा…

सविता आश्रमाला केले धान्य वाटप *💫मालवण दि.२६-:* आ वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग किल्ला प्रवाशी वाहतूक सेवा संघटनेकडून सविता आश्रमात धान्य वाटप करण्यात आले त्यावेळी मंगेश सावंत स्वप्नील आचरेकर,काका जोशी, राजु पराडकर, संजय नार्वेकर, बाबा जोगी महेन्द्र म्हाडगुत व इतर उपस्थित होते

Read More

आ नाईक यांचा वाढदिवस मालवणात उत्साहात साजरा…

विविध उपक्रम:सामाजिक संस्था, हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव मालवण दि प्रतिनिधी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज मालवण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकां बरोबरच आमदार नाईक प्रेमींनी आणि हितचिंतकांनी साजरा करतानाच सायंकाळी झालेल्या आमदार वैभव नाईक सत्कार सोहळ्यात शिवसेने बरोबरच मालवण वासीयांनी आपल्या लाडक्या आमदारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.  मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या…

Read More

होळी सणा निमित्त करून चेक पोस्ट येथे प्रवाशी तपासणी सुरू…

*💫वैभववाडी दि.२६-:* होळी सणानिमित्त कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणे मार्फत परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी आरोग्य विभागा मार्फत करूळ चेक पोस्ट येथे सुरू करण्यात आली आहे. ही तपासणी मोहीम होळी सणाच्या पार्श्वभूमीवर 26 मार्च ते 31 मार्च दरम्यान सुरू राहणार आहे. थर्मल गण व ऑक्सिमीटरच्या मार्फत पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे….

Read More
You cannot copy content of this page