सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज उभारणी खर्चाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता
खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार *ð«सिंधुदुर्ग दि.२४-:* ओरोस येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या खर्चाचा ९६६.०८ कोटींचा प्रस्ताव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभाग, व वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय…
