नवीन २०२ बेड…
आरोग्य यंत्रणेकडे ३० बेड शिल्लक पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती गेल्या तीन दिवसांत हजार रुग्ण मिळाले आहेत. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ ३० बेड शिल्लक आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज, तायशेटे दवाखाना, महिला रुग्णालय व होम गार्ड कार्यालय या ठिकाणी नव्याने २०२ निर्माण करण्यात आले आहेत. तसेच मालवण येथील झाट्ये दवाखाण्यात कोविड…
