माजगाव येथे डंपर पलटी…

डंपर चालक बचावला

*💫सावंतवाडी दि.१५-:* माजगाव येथे रस्त्याच्या कडेला वाहून आणलेले दगड टाकत असताना डंपर पलटी होऊन अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात डंपर चालक बचावला आहे. ही घटना आज सायंकाळी ४ वाजवण्याचा सुमारास घडली आहे.

You cannot copy content of this page