प पू ओम दत्त श्री ठाकुर महाराजांचे देहावसान..
मालवण दि प्रतिनिधी ओम दत्त परिवाराद्वारे असंख्य भक्तगणांना प्रपंचात राहून परमार्थात रमायला शिकवणारे,आणि नामस्मरणचे महत्व सांगणारे प. पू. ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर काशीनाथ ठाकूर (८० वर्ष )यांचे पुणे येथील सौदामिनी संकुल येथे देहावसान झाले. गेल्या काही दिवसांपासून प. पू. ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर काशीनाथ ठाकूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु…
